• Login
Monday, March 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

निवड समितीचे सूत्रे अजित आगरकरांकडे

Krushival by Krushival
July 5, 2023
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
निवड समितीचे सूत्रे अजित आगरकरांकडे
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भारतीय संघाच्या बांधणीचे लक्ष्य

| नवी दिल्ली | वार्ताहर |

बीसीसीआयला अखेर एक सक्षम आणि टी 20 क्रिकेट खेळलेला निवड समिती अध्यक्ष मिळाला आहे. माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकरची भारतीय वरिष्ठ पुरूष संघाचे निवड समिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय संघ अनेक क्रिकेट फॉरमॅटमध्ये संक्रमणाच्या काळाचा सामना करणार आहे. अशा स्थितीत अजित आगरकर निवडसमिती अध्यक्ष झाला आहे. त्यामुळे अजित आगरकर अध्यक्षपद भूषवत असलेल्या निवडसमितीवर एक मोठी आणि ऐतिहासिक जबाबदारी आहे. संघ निवडीची मुख्य किल्ली आता अजित आगरकर यांच्याकडे देण्यात आली आहे.

पगारात 200 टक्के वाढ
आगरकर पगारात तब्बल 200 टक्के हाईक घेत निवडसमिती अध्यक्षपदी विराजमान झाला. बीसीसीआयने निवडसमिती अध्यक्षपदाच्या वार्षिक पगारात तब्बल तीनपट वाढ केली. आता अजित आगरकला 1 कोटी नाही तर 3 कोटी रूपये मिळणार आहे. आगरकरने निवडसमिती अध्यक्षाचा पगार तिपटीने वाढवला खरा मात्र त्याच्यावर आता पगाराप्रमाणेच मोठी जबाबदारी असणार आहे.

सर्वात महत्वाचे काम म्हणजे भारतात ऑक्टोबर महिन्यात होणार्‍या एकदिवसीय विश्‍वचषक जिंकून देणारा संघ निवडणे हे असणार आहे. भारताने गेल्या 10 वर्षात एकदाही आयसीसी चषक जिंकलेला नाही. 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली विश्‍वचषक जिंकला होता.

कसोटी संघातही मोठे बदल
भारतीय कसोटी संघाने सलग दोनवेळा विश्‍व कसोटीसाठी अंतिम फेरी गाठली. मात्र दोन्ही वेळा भारतीय संघाला ती गदा पटकावण्याचा काही मान मिळाला नाही. आता अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीवर 2023 ते 2025 पर्यंतच्या विश्‍व कसोटी स्पर्धेसाठी भारतीय कसोटी संघ तयार करण्याचे आव्हान असणार आहे. हा संघ तयार करताना संघातील रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणे या सारख्या वरिष्ठ खेळाडूंचे भवितव्याबाबत देखील निर्णय घ्यावा लागले. विशेष म्हणजे रोहितनंतर संघाचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे हा देखील मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे.

जुनी खोडं राहणार की जाणार?
भारतीय संघ 2024 ला टी 20 विश्‍वचषकाला सामोरा जाणार आहे. एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापन हे टी 20 साठी कंबर कसेल. यावेळी निवडसमितीला भारतीय टी 20 संघाचा पारंपरिक चेहरा बदलण्याचे आव्हान असणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला शेवटचा टी 20 वर्ल्डकप खेळवायचा की त्यांना नाराळ देऊन नवे गडी नवे राज्य म्हणत संघात युवा खेळाडूंना स्थान द्यायचं हे देखील अजित आगकरच्या निवडसमितीला घ्यावा लागणार आहे.

सध्या टी 20 मालिकेदरम्यान विश्रांती घेणार्‍या रोहित शर्मा आणि विराट कोहलीला नारळ देण्याचा निर्णय झालाच. तर अजित आगरकरच्या निवडसमितीला हार्दिक पांड्याकडे टी 20 संघाचे कर्णधारपद कायमचे देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करावे लागले. याचबरोबर रोहित या विश्‍वचषकानंतर भारतीय संघाचे नेतृत्व करणार की नाही याबाबत देखील निर्णय घ्यावा लागले. रोहितचा उत्तराधिकारी म्हणून हार्दिक पांड्याकडेच वनडे कर्णधारपद द्यायचं की प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार नेमायचं याचाही निर्णय घ्यावा लागेल.

Related

Tags: indiakrushival marathi newskrushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnew delhi newsnewsnews indianews paperonline marathi newssocial newssportssports indiasports news
Previous Post

पती-पत्नीला सव्वा दोन लाखांचा गंडा

Next Post

एकाच वेळी दोन ठिकाणी चोरी

Krushival

Krushival

Related Posts

सत्तासंघर्षाचा बिगुल वाजला!
sliderhome

सत्तासंघर्षाचा बिगुल वाजला!

March 15, 2026
बीसीसीआयतर्फे वार्षिक पुरस्कारांची घोषणा
क्रीडा

बीसीसीआयतर्फे वार्षिक पुरस्कारांची घोषणा

March 14, 2026
क्रीडा

योगेशची पॉवरलिफ्टिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी

March 14, 2026
नाशिक, रत्नागिरी, मुंबई संघ उपांत्य फेरीत
क्रीडा

नाशिक, रत्नागिरी, मुंबई संघ उपांत्य फेरीत

March 14, 2026
बुद्धिबळ स्पर्धेत रियाश अंतिम विजेता
क्रीडा

बुद्धिबळ स्पर्धेत रियाश अंतिम विजेता

March 14, 2026
आखाती युद्धाच्या आयपीएलला झळा
क्रीडा

आखाती युद्धाच्या आयपीएलला झळा

March 14, 2026
Next Post
मंगळसूत्र खेचून चोरटा पसार

एकाच वेळी दोन ठिकाणी चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?