अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडितशेट पाटील तसेच शेकाप जिल्हा चिटणीस, जिल्हा परिषद गटनेते ॲड. आस्वाद पाटील यांची कोकण एज्युकेशन सोसायटी अलिबाग च्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पंडित पाटील, आणि आस्वाद पाटील यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
पंडित पाटील, आस्वाद पाटील यांची कोकण एज्युकेशन सोसायटी अलिबागच्या संचालकपदी निवड

- Categories: sliderhome, रायगड
- Tags: alibagaswad patilkespandit patilraigad
Related Content
अलिबागकरांची ‘लाईफ सायकल'ला काळजी
by
Sanika Mhatre
August 9, 2026
कार्लेखिंड ते सारळपूलाचे काम निकृष्ट
by
Sanika Mhatre
August 9, 2026
आरबीआयकडून आरडीसीसीचे विशेष कौतुक
by
Sanika Mhatre
August 9, 2026
मुंबई-गोवा महामार्ग राजकीय हस्तक्षेपामुळे रखडला: मनसे अध्यक्ष राज ठाकरे
by
Sanika Mhatre
August 9, 2026
अलिबागचा सुपुत्र झाला पायलट
by
Sanika Mhatre
August 9, 2026
करंजाडेत पोस्ट ऑफिससाठी जागेचा मार्ग मोकळा होणार?
by
Sanika Mhatre
August 9, 2026