• Login
Wednesday, October 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रेवदंडा शाळेत अघोरी कृत्याने खळबळ

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 24, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
रेवदंडा शाळेत अघोरी कृत्याने खळबळ
0
SHARES
102
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अंधश्रद्धा की भ्रष्टाचार झाकण्याचा डाव?

| रेवदंडा | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील जिल्हा परिषद शाळेत घडलेल्या अघोरी कृत्यामुळे परिसरात भीती, संताप आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्गात लिंबू, हळद, गुलाल, रक्ताचे डाग आढळल्याने अंधश्रद्धेचा प्रकार की यामागे मोठे राजकीय षडयंत्र दडले आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील मारुती आळीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अज्ञात व्यक्तींनी घुसखोरी करून अघोरी प्रकार केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शाळेच्या पाठीमागील दरवाजा तोडून वर्गात भाकरीचे पीठ, लिंबू, लाल दोरे, तुटलेल्या बांगड्या तसेच करणीसदृश्य साहित्य पसरवण्यात आले होते. याशिवाय दरवाजा आणि स्वच्छतागृह परिसरात रक्तासारखे डाग आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच मुख्याध्यापक उल्हास राणे यांनी रेवदंडा पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमागे केवळ अंधश्रद्धा नसून मोठे षडयंत्र असल्याचा संशय स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. मराठी शाळा बंद पाडून त्या जागेवर व्यावसायिक प्रकल्प उभारण्याचा डाव असल्याची चर्चा रंगली आहे. या आधी ही परिसरातील एक मराठी शाळा जमीनदोस्त झाल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. याच शाळेत नुकतेच पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम करण्यात आले होते. या कामाबाबत माहिती अधिकारातून कागदपत्रांची मागणी करण्यात आली असून, संभाव्य भ्रष्टाचार उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अघोरी कृत्याचा वापर करून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे आणि प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला असावा, अशी शंका व्यक्त होत आहे.

रेवदंडा परिसरात सध्या देव-देवस्कीच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचेही दिसून येत आहे. गल्लीबोळात लिंबू, हळद, गुलाल टाकण्याच्या घटना वारंवार घडत असून, अंधश्रद्धा निर्मूलन केवळ कागदावरच राहिल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. स्थानिक पातळीवरील राजकीय तेढ, तसेच बांधकाम आणि व्यावसायिक स्पर्धेमुळे असे प्रकार वाढत असल्याचेही बोलले जात आहे. निवडणुकांच्या काळात अशा घटनांची चर्चा होत असते, मात्र आता निवडणुका संपल्यानंतरही हे प्रकार सुरूच असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अंधश्रद्धेच्या आडून राजकारण आणि भ्रष्टाचाराचा खेळ सुरू आहे का, याचा छडा लावण्याची जबाबदारी प्रशासनावर आली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrevdanda newssocial media newssocial news
Previous Post

मिळकतीच्या फेरफार प्रक्रियेला डिजिटल गती

Next Post

विमानतळ नामकरणाचा प्रश्न पेटणार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

डॉ. अनिकेत देशमुख यांची आंदोलनस्थळी भेट
sliderhome

डॉ. अनिकेत देशमुख यांची आंदोलनस्थळी भेट

October 7, 2026
स्मार्ट मीटर लढ्याला अलिबागमधून सुरुवात: ॲड. मानसी म्हात्रे
sliderhome

स्मार्ट मीटर लढ्याला अलिबागमधून सुरुवात: ॲड. मानसी म्हात्रे

October 7, 2026
स्मार्ट मीटरची महाराष्ट्रात सक्ती का: जिल्हा चिटणीस सुरेश खैर
sliderhome

स्मार्ट मीटरची महाराष्ट्रात सक्ती का: जिल्हा चिटणीस सुरेश खैर

October 7, 2026
‘या साहेब! हॉल तिकिट दाखवतो’
sliderhome

‘या साहेब! हॉल तिकिट दाखवतो’

October 7, 2026
sliderhome

विद्यार्थी समाजकंटक नाहीत; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले

October 7, 2026
स्मार्ट मीटरविरोधात शेकापचे रणशिंग
sliderhome

स्मार्ट मीटरविरोधात शेकापचे रणशिंग

October 7, 2026
Next Post
नवी मुंबई विमानतळाचे 30 सप्टेंबरला उद्घाटन?

विमानतळ नामकरणाचा प्रश्न पेटणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?