• Login
Wednesday, September 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

कर्जत-मुरबाड महामार्गावर अपघातांची मालिका

Krushival by Krushival
October 14, 2024
in अपघात, कर्जत, रायगड
0 0
0
कर्जत-मुरबाड महामार्गावर अपघातांची मालिका
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ग्रामस्थांची रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी

। नेरळ । वार्ताहर ।

कर्जत-मुरबाड महामार्गावर कळंब ते पोही दरम्यानच्या त्रिकोणी रस्त्यावर गतिरोधकांच्या अभावामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः कर्जतहून सुसाट वेगाने येणार्‍या वाहनांमुळे या रस्त्यावर वारंवार अपघात घडत आहेत. काही दिवसांपूर्वी बोरगाव येथील एका रिक्षाचा अपघातात चक्काचूर झाला होता, तर पोशीर येथील प्रवासी वाहतूक करणार्‍या एका इको गाडीला टँकरने धडक दिली. तर आज रिक्षा आणि गॅस टाकी वाहतूक करणार्‍या वाहनाचा अपघात घडला आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांकडून या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात येत आहे. महामार्गावरील कळंब ते नेरळ या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते, परंतु गतिरोधक नसल्यामुळे कर्जतहून येणार्‍या मालवाहू ट्रक आणि इतर वेगवान वाहनांच्या धडकांमुळे अपघात घडत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिकांनी या मुद्द्यावर आवाज उठवला आहे, परंतु अद्याप उपाययोजना झालेल्या नाहीत. एमएसआरडीच्या सिमेंट काँक्रीट महामार्गावरील या त्रासदायक स्थितीमुळे रस्त्यावरील सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर गतिरोधक बसवून उपाययोजना करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या संख्येने अवजड वाहन येत जात असताना त्यामुळे कर्जतकडून सुसाट वेगाने येणार्‍या वाहन कळंबनजीक असलेल्या पोंही येथील त्रिकोनावर कळंबकडून येणार्‍या नेरळकडे वळण घेऊन जाणार्‍या प्रवासी वाहनांना मोठा धोका संभावत आहे, गतिरोधक नसल्याने अपघात होत आहेत. संबंधित अधिकार्‍याने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

Related

Tags: accidentaccident newsindiaKarjat-Murbad highwaykrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsspeedbreakers
Previous Post

सेवानिवृत्त गोदी कामगारांचा मेळावा

Next Post

पोषण अभियानात उल्लेखनीय कामगीरी

Krushival

Krushival

Related Posts

रायगडात 19 लाख 49 हजार 341 मतदारांचे डिजिटायझेशन बाकी!
sliderhome

रायगडात 19 लाख 49 हजार 341 मतदारांचे डिजिटायझेशन बाकी!

September 1, 2026
sliderhome

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा निषेध मोर्चा

September 1, 2026
स्लॅबचा ‌‘सर्जिकल स्ट्राईक‌’! जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी दोनदा कोसळला स्लॅब
sliderhome

स्लॅबचा ‌‘सर्जिकल स्ट्राईक‌’! जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी दोनदा कोसळला स्लॅब

September 1, 2026
sliderhome

दिवेआगरमध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण

September 1, 2026
sliderhome

मोरा बंदरातील डिझेल तस्करीला अभय कोणाचे?

September 1, 2026
पेणमध्ये दोन घरफोड्या
sliderhome

पेणमध्ये दोन घरफोड्या

September 1, 2026
Next Post
पोषण अभियानात उल्लेखनीय कामगीरी

पोषण अभियानात उल्लेखनीय कामगीरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?