• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गावर भीषण अपघात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 11, 2025
in अपघात, नवी मुंबई, राज्यातून
0 0
0
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गावर भीषण अपघात
0
SHARES
82
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तीन वाहनांची एकमेकांना धडक

| पनवेल | वार्ताहर |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गावर शुक्रवारी (दि.10) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या पहिल्याच अपघाताने परिसरात खळबळ उडाली. नव्याने तयार झालेल्या या मार्गावर बेफाम वेगाने जाणार्‍या तीन गाड्या एकमेकांना जोरदार धडक देत अपघातग्रस्त झाल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र सर्व गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

पनवेल शहरा कडून विमानतळाकडे जाणार्‍या रस्त्यावरून वेगाने जाणार्‍या एका कारने समोरून येणार्‍या टेम्पोला जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज एवढा मोठा होता की आसपासच्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्या क्षणी मागून येणारी आणखी एक कार या अपघातग्रस्त वाहनांना येऊन धडकली आणि त्यामुळे तिन्ही वाहने एकमेकांवर आदळली. अपघात एवढा विचित्र आणि भीषण होता की, यामध्ये छोटा टेम्पो रस्त्यातच पलटी झाला त्यामुळे काही वेळ रस्ता पूर्णतः बंद झाला होता. स्थानिक रहिवाशांनी व वाहनचालकांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून जखमी टेम्पोचालकाला बाहेर काढले. त्याला किरकोळ दुखापत झाली असून, उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सध्या या अपघाताची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अपघाताचे कारण तपासले जात आहे.
नव्याने उभारल्या जाणार्‍या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गावर हा पहिलाच अपघात असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य, वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटनेमुळे विमानतळ मार्गावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिकार्‍यांनाही सजग राहावे लागणार आहे. सुरुवातीच्या तपासानुसार, वेग आणि बेफिकिरी हे या अपघातामागचे मुख्य कारण असल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर येत आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernavi mumbai airportnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

गांजा तस्करीप्रकरणी 17 आरोपींवर मोक्का

Next Post

खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेला आरोपी पळाला

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव टेम्पो स्कूल बसला धडक; दोन विद्यार्थी जखमी

February 12, 2026
नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर
sliderhome

नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर

February 12, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अपघात

इमारतीची लिफ्ट कोसळून पाच जण जखमी

February 12, 2026
कर्नाळा खिंडीत मृत्यूचा सापळा
मुंबई

कर्नाळा खिंडीत मृत्यूचा सापळा

February 12, 2026
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त बारव दीपोत्सवाचे आयोजन
मुंबई

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त बारव दीपोत्सवाचे आयोजन

February 12, 2026
एसटी महामंडळ चालविणार यात्री ॲप
मुंबई

एसटी प्रवासात सवलतीसाठी ‘एनसीएमसी’ अनिवार्य

February 12, 2026
Next Post
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून

खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेला आरोपी पळाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?