• Login
Thursday, December 11, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मुंबई–गोवा महामार्गावर बसचा भीषण अपघात; 22 प्रवासी गंभीर जखमी

Krushival by Krushival
November 24, 2025
in sliderhome, अपघात, पोलादपूर, रायगड
0 0
0
मुंबई–गोवा महामार्गावर बसचा भीषण अपघात; 22 प्रवासी गंभीर जखमी
0
SHARES
100
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। खेड । प्रतिनिधी।

मुंबई–गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव गावानजीक पुण्याहून खेडच्या दिशेने येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हलर बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात सोमवारी (दि.24) पहाटेच्या पाचच्या सुमारास झाला असून महामार्गावरील पुलाच्या अलीकडे असलेल्या बॅरिकेटला बस धडकल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे. या अपघातात 22 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यातील 10 प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामामुळे एक लेन बंद ठेवण्यात आली होती. पहाटे धुके असल्याने चालकाच्या नजरेस बॅरिकेटस् न पडल्याने बस बॅरिकेटला धडकली व सुमारे 45 ते 50 फूट खोल दरीत कोसळली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू करत जखमींना वर काढले. पोलिस व महामार्ग सुरक्षा पथकानेही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.जखमींवर खेड तालुक्यातील कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाल्याने महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. धुके, सुरू असलेले काम आणि अस्पष्ट बॅरिकेटिंग यामुळे हा गंभीर अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून पुढील तपास पोलादपूर पोलीस करत आहेत.

या अपघातात जखमी झालेल्यांची नावे खालीलप्रमाणे -
शामल विजय अंजर्लेकर, काजल मारुती शिगवण, दिलीप शिवराम मोहिते, अमरनाथ मिलिंद कांबळे, दिपाली दत्ताराम नाचरे, प्रतीक प्रकाश गुरव, प्रिया प्रकाश गुरव,आळंदी बालाजी नाचरे, सर्वेश दीपक गुहागरकर, मयुरी मारुती शिगवण याशिवाय चालक, वाहक तसेच इतर दहा प्रवाशांना चिपळूण येथील खासगी रुग्णालयात तसेच डेरवण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

Related

Tags: accidentaccidentnewsdailykrushivalindiakrushival mobile appkvnewsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigadaccidentnews
Previous Post

प्रभाग पाचमध्ये जोरदार प्रचार

Next Post

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन

Krushival

Krushival

Related Posts

उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
पनवेल

वलप येथील तरुण बेपत्ता

December 11, 2025
जमीन विक्रीच्या बहाण्याने लाखोंचा गंडा
sliderhome

जमीन विक्रीच्या बहाण्याने लाखोंचा गंडा

December 11, 2025
पुणे हादरलं! शाळेत निघालेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार
sliderhome

संतापजनक! कांदिवलीत चिमुरडीवर अत्याचार

December 11, 2025
रायगडावर बिबट्याचा वाढता संचार
sliderhome

बिबट्या पुन्हा दिसलाच नाही

December 10, 2025
दळवींच्या ‌‘त्या’ व्हिडिओची सखोल चौकशी करा: शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील
sliderhome

दळवींच्या ‌‘त्या’ व्हिडिओची सखोल चौकशी करा: शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील

December 10, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

राज्यात भीक मागण्यास बंदी येणार

December 10, 2025
Next Post
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?