• Login
Friday, May 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

सुधागडमध्ये ‘सेवा पंधरवडा’ यशस्वीपणे साजरा

Antara Parange by Antara Parange
October 2, 2025
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उपक्रमातून रस्ते, घरे, कागदपत्रे व सामाजिक योजनांचा नागरिकांना लाभ

। पाली/वाघोशी । प्रतिनिधी ।

शासनाच्या आदेशानुसार महसूल विभागामार्फत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर2025 या कालावधीत राबविण्यात आलेला ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात पार पडला. महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा मानला जात असल्याने या उपक्रमाद्वारे सर्वसामान्य नागरिकांशी निगडित विविध महत्त्वाचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्यात आले.

17 ते 22 सप्टेंबर दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात ‘पाणंद रस्ते विषयक मोहीम’ राबविण्यात आली. सुधागड तालुक्यात राबगाव, तिवरे, आतोणे व माणगाव खुर्द या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थ, महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी तसेच स्थानिक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांच्या सहभागातून शिवार फेरी काढण्यात आली. या मोहिमेत आधीपासून नकाशावर असलेले 3 रस्ते व नव्याने निश्चित झालेले 38 शेतरस्ते, पाणंद व वहिवाटीचे रस्ते नोंदविण्यात आले. एकूण 41 रस्त्यांना भू-सांकेतिक क्रमांक देऊन ग्रामसभेत मंजुरी घेण्यात आली.

23 ते 27 सप्टेंबर दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यात ‘सर्वांसाठी घरे’ला पूरक उपक्रम राबविण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या अतिक्रमणधारकांना निवासी जमिनींचे पट्टे देण्याच्या दृष्टीने पाहणी व मोजणी करण्यात आली.

नगरपंचायत पाली क्षेत्रातील टेंभी वसाहतीतील 46 अतिक्रमणांपैकी 20 अतिक्रमणे पात्र आढळली. तर मौजे महागाव येथील गुरचरन जमिनीवरील 37 अतिक्रमणे पात्र ठरली. या अतिक्रमणधारकांना जमिनींचे पट्टे वाटप करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला असून लवकरच वाटपाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्थानिक गरजांनुसार नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले.

जन्म नोंदणी दाखले वितरण : कातकरी व इतर वंचित घटकातील 48 विद्यार्थ्यांना जन्म आदेश देण्यात आले. यामुळे त्यांना आधारकार्ड व शैक्षणिक कागदपत्रे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

सामाजिक निवृत्तीवेतन योजनांची पडताळणी : तालुक्यातील एकूण 1,574 लाभार्थ्यांपैकी उर्वरित 276 लाभार्थ्यांची पडताळणी महसूल व मंडळ अधिकाऱ्यांनी घरी भेट देऊन पूर्ण केली.

माजी सैनिक भेटी : ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या उपक्रमांतर्गत महसूल अधिकार्‍यांनी माजी सैनिकांच्या घरी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
आयुष्मान भारत कार्ड वाटप : तहसील कार्यालय व तालुका आरोग्य विभागाच्या संयुक्त उपक्रमातून विविध ठिकाणी शिबिरे घेऊन 428 नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड वितरित करण्यात आले. यामुळे प्रत्येकी कुटुंबाला वर्षाकाठी 5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य विम्याचा लाभ मिळणार आहे.

या ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमाला सुधागड तालुक्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावनिहाय फेऱ्या, ग्रामसभांमधील मंजुरी, अतिक्रमणांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण, घराघरांत जाऊन पडताळणी, शिबिरे अशा माध्यमांतून अनेक कामे वेगाने मार्गी लागली.

तहसील कार्यालय, सुधागड-पाली यांच्या पुढाकारामुळे तालुक्यातील शेतकरी, अतिक्रमणधारक, विद्यार्थी, सामाजिक योजना लाभार्थी तसेच आरोग्य सुविधांपासून वंचित नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळाल्याने सेवा पंधरवडा हा उपक्रम केवळ औपचारिक न ठरता लोकाभिमुख ठरला, अशी सर्वत्र प्रशंसा होत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali/vaghoshiraigadsocial media newssocial news
Previous Post

आता दुकाने राहणार 24 तास सुरु

Next Post

‌‘जलजीवन’ची बिले रखडली

Antara Parange

Antara Parange

Related Posts

Kashid Beach: रोबोटीक बोयो ठरला देवदूत
sliderhome

Kashid Beach: रोबोटीक बोयो ठरला देवदूत

May 22, 2026
sliderhome

नारंगीतील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा

May 21, 2026
Ilegal tree cutting: वनवलीत सागाच्या झाडांची खुलेआम कत्तल
sliderhome

Ilegal tree cutting: वनवलीत सागाच्या झाडांची खुलेआम कत्तल

May 21, 2026
sliderhome

महादेवखारमधील शेतकऱ्याला बेदम मारहाण

May 21, 2026
sliderhome

स्व. हिराजी कांडणेकरांची रविवारी शोकसभा

May 21, 2026
नाते खिंडीतील नव्या रस्त्याला तडे
महाड

नाते खिंडीतील नव्या रस्त्याला तडे

May 21, 2026
Next Post
उरण शहरात भीषण पाणी टंचाई

‌‘जलजीवन'ची बिले रखडली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?