• Login
Thursday, March 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

श्रीवर्धनमध्ये लसींचा भीषण तुटवडा?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 26, 2026
in sliderhome, आरोग्य, रायगड, श्रीवर्धन
0 0
0
श्रीवर्धनमध्ये लसींचा भीषण तुटवडा?
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातच पोलिओ लस गायब

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

पर्यटन, विकास आणि प्रकल्पांच्या गाजावाजात चमकणाऱ्या श्रीवर्धनमध्येच सरकारी आरोग्य व्यवस्थेचा धक्कादायक चेहरा समोर आला आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्र्यांच्या मतदारसंघात एक ते दोन महिन्यांच्या बालकांसाठी अत्यावश्यक असलेल्या पोलिओ आणि रोटा लसी उपलब्ध नसल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. ही केवळ तात्पुरती अडचण नसून प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा आणि आरोग्य यंत्रणेतील बेफिकीरीचा थेट पुरावा असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

गुरुवारी लसीकरण, पण लसच नाही!
दर गुरुवारी नियमित लसीकरणाचा दिवस ठरलेला असतानाही सरकारी दवाखान्यात पोलिओ आणि रोटा लस उपलब्ध नसल्याचे पालकांना सांगण्यात आले. दुर्गम भागांतून लहान बाळांना घेऊन आलेल्या मातांना “लस नाही” असे सांगून परत पाठवण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे.
एकाच वेळी दिले जाणारे डोस तीन वेगवेगळ्या दिवशी घ्यावे लागणे ही केवळ गैरसोय नाही, तर व्यवस्थेतील नियोजनशून्यता आणि पुरवठा साखळीतील गंभीर त्रुटींचा नमुना असल्याचे बोलले जात आहे.
एआय चा अनुभव उघड करतो वास्तव
स्थानिक डिजिटल क्रिएटर पूजा पोरनाक पाटील यांनी सोशल मीडियावर आपला अनुभव मांडत प्रशासनाला थेट जाब विचारला आहे. 12 तारखेला 1.5 महिन्यांच्या बाळाला लसीकरणासाठी नेले असता रोटा व पोलिओ लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. सतत पाठपुरावा केल्यानंतर 17 तारखेला रोटा लस देण्यात आली, तर 25 तारखेला पोलिओ लस देण्यात आली. बालकांच्या आरोग्याशी संबंधित इतक्या संवेदनशील बाबतीत असा विलंब होणे हे निष्काळजीपणाचे ठळक उदाहरण असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
जबाबदारी नेमकी कोणाची?
लसीकरणाच्या आदल्या दिवशी साठा तपासण्याची जबाबदारी कोणाची?
पुरवठा खंडित होण्यामागे स्थानिक प्रशासन की जिल्हा आरोग्य यंत्रणा?
पोलिओसारखी अत्यावश्यक लस उपलब्ध नसणे ही साधी चूक की गंभीर हलगर्जीपणा? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने देणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
पोलिओचा मुद्दा हलक्यात घेण्यासारखा नाही
पोलिओ ही लस बालकांना आयुष्यभराच्या अपंगत्वापासून संरक्षण देते. तिचे वेळेवर डोस देणे अत्यंत आवश्यक मानले जाते. अशा लसीचा तुटवडा म्हणजे थेट बालकांच्या आरोग्याशी खेळ असल्याचा आरोप होत आहे. पर्यटन विकास, पायाभूत सुविधा आणि मोठ्या प्रकल्पांची चर्चा होत असताना, मूलभूत आरोग्य सेवा कोलमडत असतील तर त्या विकासाच्या दाव्यांना काय अर्थ उरतो, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
मंत्र्यांनी तातडीने उत्तर द्यावे
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातच अशी लाजिरवाणी परिस्थिती उद्भवत असेल, तर राज्यातील इतर दुर्गम भागांची अवस्था काय असेल, अशी चर्चा रंगू लागली आहे. बालआरोग्य ही थेट जबाबदारी असताना लसींचा तुटवडा का झाला? दोषी अधिकारी कोण? चौकशी कधी होणार? जबाबदारी निश्चित करून कारवाई होणार का? की हा विषयही इतर आश्वासनांप्रमाणेच विस्मरणात जाणार?
घोषणा नकोत, हमी द्या!
रिबन कापून उद्घाटने करण्यापेक्षा जनतेला लस उपलब्ध करून द्या. पोस्टरबाजीपेक्षा बालकांचे आरोग्य सुरक्षित करा. राजकारण कितीही मोठे असले तरी आईच्या हातातील 1.5 महिन्याचे बाळ त्याहून मोठे असते.
आता निर्णय प्रशासनाचा
चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करणार, की पुन्हा एकदा जनतेचा विश्वास गमावणार? हा प्रश्न केवळ आरोग्य व्यवस्थेचा नाही; हा शासनाच्या कार्यक्षमतेचा आणि राजकीय जबाबदारीचा कस लावणारा मुद्दा ठरत आहे.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadShortage of polio vaccines in Shrivardhanshrivardhan news
Previous Post

रसायनीत सहा लाखांचे अंमली पदार्थ जप्त

Next Post

सुनंदा पवार यांचे निधन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

शोभा यात्रांसह मिरवणुकांतून नुतन वर्षाचे स्वागत
sliderhome

शोभा यात्रांसह मिरवणुकांतून नुतन वर्षाचे स्वागत

March 18, 2026
आडोशी बोगद्यात दरड कोसळली
sliderhome

आडोशी बोगद्यात दरड कोसळली

March 18, 2026
वृद्ध महिलेकडून गांजा जप्त
क्राईम

वृद्ध महिलेकडून गांजा जप्त

March 18, 2026
हॉटेलमधील बिलाच्या वादातून तलवारीने हल्ला
sliderhome

हॉटेलमधील बिलाच्या वादातून तलवारीने हल्ला

March 18, 2026
अखेर न्यायाधीश निलंबित
sliderhome

अल्पवयीन मतीमंद पीडित मुलीवर बलात्कार

March 18, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

जसवलीत इलेक्ट्रिक कारला अपघात

March 18, 2026
Next Post
सुनंदा पवार यांचे निधन

सुनंदा पवार यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?