युवतीवर लैंगिक अत्याचार

। पुणे । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यात एका युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका 28 वर्षाच्या तरुणीने तक्रार दिली असून त्यानुसार पोलिसांनी अक्षय कदम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक तपास करीत आहेत.
पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, पीडितेला पहिल्यांदा एका फ्लॅटवर नेऊन ज्युसमधून गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर वारंवार पॉन व्हिडीओ दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

Exit mobile version