• Login
Sunday, March 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

वरसोली, दिवेआगरचा शॅक प्रकल्प अधांतरीच

Krushival by Krushival
January 8, 2023
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
वरसोली, दिवेआगरचा शॅक प्रकल्प अधांतरीच
0
SHARES
122
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पर्यावरण विभागाच्या, मंजुरीच्या प्रतिक्षेत
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
तालुक्यातील वरसोली व श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी समुद्र कुटी (बीच शॅक्स) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यास येथील पर्यटन वाढीसोबत स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे वरसोली व दिवेआगर ग्रामपंचायतीने प्रकल्प अनुषंगाने एमटीडीसीला सर्वोतोपरी सहकार्य केले आहे. मात्र पर्यावरण विभागाच्या मंजूरीच्या प्रतिक्षेत हा अडकला असून, शॅक प्रकल्प अधांतरी राहिला आहे.

रायगड जिल्हा पर्यटन दृष्ट्या महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. येथील समुद्रकिनारी मोठ्या संख्येने नियमित पर्यटक येतात. जिल्ह्यातील पर्यटनाला आणखी चालना मिळावी यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पर्यटन विभागाच्या माध्यमातून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यात गोवा राज्याच्या धर्तीवर समुद्र कुटी संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातील वरसोली तर श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर या दोन समुद्रकिनारी प्रकल्प तयार करण्यास शासनाने मंजुरी दिली.

या प्रकल्पामुळे पर्यटनास चालना मिळून स्थानिकांना रोजगार संधी आणि आर्थिक स्तरही उंचावला जाणार होता. यामुळे वरसोली ग्रामपंचायत व दिवेआगर ग्रामपंचायतीने गावाच्या विकासाच्या दृष्टीने आणि पर्यटन वाढीसाठी प्रकल्पाला सर्वत्तोपरी मदत करीत एमटीडीसीला जागा उपलब्ध करून दिली आहे. तसेच शासनाने दोन्ही प्रकल्पासाठी कन्सल्टंट नेमण्यात आलेले आहेत. मात्र अद्याप प्रकल्पाची एकही विट रचली गेलेली नाही.

समुद्र कुटी प्रकल्प हा समुद्र किनारी होणार आहे. त्यामुळे त्याला पर्यावरण विभागाची मंजुरीही आवश्यक आहे. तसेच काही ठिकाणी वन विभागही असल्याने त्याचीही परवानगी आवश्यक आहे. या विभागांकडून आवश्यक त्या परवानग्या अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. प्रकल्पाच्या रचनेनुसार केलेले बांधकाम हे समुद्र किनारी होणार असल्याने तो नैसर्गिक आपत्ती काळात ते हलविणे सोयीस्कर असणे ही महत्वाचे आहे. त्या अनुषंगाने योजना करून हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

या प्रकल्पाचा सर्व्हे, प्लॅन करून देण्याची जबाबदारी कन्सल्टंटवर आहे. मात्र त्यांना गुहागर येथे हवी तशी मदत मिळत नसल्याने प्रकल्प पुढे सरकला नाही आहे. मात्र वरसोली येथे ग्रामपंचायत पूर्ण मदत करीत असूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे एमटीडीसी व कन्सल्टंट कंपनीत योग्य समन्वय नसल्याने समुद्र कुटी प्रकल्पाला जागा उपलब्ध असूनही प्रकल्प कागदावरच राहिला आहे. त्यामुळे पर्यटन वाढीसाठी प्रकल्प करण्याचा हेतू अद्याप विविध विभागाच्या आणि पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी असफल राहिला आहे.

वरसोलीत 10 कुटी
गोवा राज्यात समुद्र किनारी वाळूत खुर्चीवर बसून लाटांचा व खाद्यपदार्थांचा आनंद घेता येतो. वरसोली आणि दिवेआगर समुद्रकिनारी 1515 फूट उंच आणि 12 फूट उंच 20 15 चे छत अशा 10 कुटी पर्यटकांच्या बसण्यासाठी बांधण्यात येणार आहेत. याठिकाणी सीसीटीव्ही लावले जाणार असून सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यत पर्यटकांना याचा वापर करता येणार आहे. कुटी मिळणार्‍या व्यक्तीकरिता परवान्यासाठी 15 हजार रुपये अर्जाचे ना-परतावा मुल्य असेल. तसेच या कुटीसाठी पहिल्या वर्षी 45 हजार, दुसर्‍या वर्षी 50 हजार, तिसर्‍या वर्षी 55 हजार वार्षिक शुल्क राहील. याशिवाय 30 हजार रुपये सुरक्षा अनामत जमा करावी लागेल, जी तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर परत केली जाईल. चौपाटी कुटी चालविण्यासंदर्भात पर्यटन विभागाने विविध नियम घालून दिले आहेत.

वरसोली येथे समुद्र कुटी प्रकल्प मंजूर झाला आहे. या प्रकल्पामुळे भागाचा विकास होऊन पर्यटन वाढीलाही चालना मिळणार आहे. यासाठी चार एकर जागा मोजून एमटीडीसीच्या ताब्यात दिली आहे. मात्र अद्यापही जागेवर प्रकल्पाबाबत प्लॅन तयार नाही, कशा पद्धतीने हा प्रकल्प होणार याची माहिती नाही. त्यामुळे अद्याप प्रकल्पाबाबत कोणतीही हालचाल सुरू नाही आहे. त्यामुळे प्रकल्प कधी होणार याबाबत कोणतीही माहिती नाही आहे. – मिलिंद कवळे, उपसरपंच, वरसोली ग्रामपंचायत

Related

Tags: alibagalibag newskrushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsnewsonline marathi newsraigadsocial mediasocial media iconssocial media managersports newsyoutube studio
Previous Post

प्रदर्शनात पारनेरकर महाविद्यालयाचे यश

Next Post

प्रकल्प गेला म्हणून बिघडले कुठे; राज ठाकरेंचा सवाल

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

एनआरएचएमचे कर्मचारी वेतनाविना

March 14, 2026
प्रकल्प मोठा, रोजगार छोटा
sliderhome

प्रकल्प मोठा, रोजगार छोटा

March 14, 2026
माथेरान डोंगर आगीच्या भक्षस्थानी
कर्जत

माथेरान डोंगर आगीच्या भक्षस्थानी

March 14, 2026
पीएनपीच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश
अलिबाग

पीएनपीच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

March 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

काळा दिवस कोणासाठी?

March 14, 2026
मारळ गावातील स्मशानाची दुरवस्था
रायगड

मारळ गावातील स्मशानाची दुरवस्था

March 14, 2026
Next Post
प्रकल्प गेला म्हणून बिघडले कुठे; राज ठाकरेंचा सवाल

प्रकल्प गेला म्हणून बिघडले कुठे; राज ठाकरेंचा सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?