• Login
Wednesday, May 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

प्रकल्प मोठा, रोजगार छोटा

Antara Parange by Antara Parange
March 14, 2026
in sliderhome, रायगड
0 0
0
प्रकल्प मोठा, रोजगार छोटा
0
SHARES
67
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आरसीएफ कंपनीत कंत्राटी कामगार भरतीवर भर
लवकरच सुरु होणार थळमध्ये नव्या खत उत्पादनाचा प्रकल्प

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील थळ येथील आरसीएफ प्रकल्पामध्ये नवा एनपीके (नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशिअम) खत उत्पादन प्रकल्प उभारला जात असून सुमारे 900 कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पासाठी करण्यात येत आहे. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली मुख्य अन्नद्रव्ये पुरविणारे खत तयार करण्यासाठी हा प्रकल्प उभारला जात असून खतांच्या वाढत्या मागणीचा विचार करून थळमध्ये औद्योगिक विस्ताराचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. मात्र एवढ्या मोठ्या गुंतवणुकीच्या प्रकल्पातून फक्त 30 जणांनाच कायमस्वरूपी नोकरी मिळणार असल्याची माहिती समोर येत असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. हजारो कोटींच्या प्रकल्पातून स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल, अशी अपेक्षा असताना बहुतांश कामे कंत्राटी पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे थळ आणि परिसरातील नागरिकांकडून स्थानिकांना प्राधान्याने कायमस्वरूपी रोजगार द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. औद्योगिक प्रकल्प उभारले जात असताना स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्नही सोडविणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

आरसीएफ अर्थात राष्ट्रीय केमिकल्स ॲन्ड फर्टिलायझर्स लिमिटेड ही भारत सरकारची एक प्रमुख नवरत्न सार्वजनिक उपक्रम कंपनी म्हणून ओळखली जाते. अलिबाग तालुक्यातील थळ येथे सातशे एकर क्षेत्रामध्ये युरिया खत निर्मिती करणारा प्रकल्प या कंपनीमार्फत चालविला जात आहे. खत निर्मिती प्रकल्पाचे काम होत असताना सामाजिक जबाबदारीतून या प्रकल्पाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले आहे. ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास, शिक्षण, फिरते दवाखाना, शासकीय प्राथमिक, आरोग्य केंद्रासह जिल्हा रुग्णालयांना मदतीचा हात देण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात आले असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. थळ येथील कंपनीच्या क्षेत्रात आणखी एक नवा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. प्रकल्पामुळे देशातील संमिश्र खतांच्या उत्पादन क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. या औद्योगिक प्रकल्पामुळे स्थनिक पुरक उद्योगांना चालना, प्रादेशिक आर्थिक विकास व देशाच्या कृषी क्षेत्राला बळकटी देण्याचा प्रयत्न राहणार आहे. रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात पिकांची लागवड केली जाते. तसेच भाजीपाला व अन्य पिकांची लागवड करण्यावर भर दिला जात आहे. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक मुख्य अन्नद्रव्य पुरविणारा हा प्रकल्प असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे मनुष्यबळाचा गरज कमी
थळ येथील आरसीएफ कंपनीच्या जागेमध्ये सुमारे पाच एकर जागेमध्ये एपीके अर्थात नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशिअम खत प्रकल्प उभा राहणार आहे. हा प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानावर अधारित आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 900 कोटी रुपयांचा खर्च आहे. या प्रकल्पाचे काम युध्द पातळीवर सुुरू आहे. या प्रकल्पामध्ये 30 जणांना कायम नोकरी असणार असून अन्य जणांना कंत्राटी स्वरुपात नोकरी प्राप्त होणार आहे. हजारो हातांना या प्रकल्पाच्या माध्यमातून काम मिळणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र हा प्रकल्प होत असताना स्थानिकांना प्राधान्याने नोकरीत सामावून घेण्याबरोबरच त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, असे बोलले जात आहे.
स्थानिकांना रोजगार द्या, शेकापची मागणी
थळ येथील आरसीएफ कंपनीमध्ये कार्यरत असलेले अनेक स्थानिक कर्मचारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहोचत आहेत. परिसरातील अनेक तरुण सध्या अभियांत्रिकी, तांत्रिक आणि पदवीधर शिक्षण पूर्ण करूनही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. स्थानिकांच्या जमिनी आणि परिसरावर उभारले जाणारे औद्योगिक प्रकल्प असताना रोजगाराच्या संधींमध्येही स्थानिकांना हक्क मिळालाच पाहिजे. त्यामुळे कंपनीमध्ये निर्माण होणाऱ्या नव्या रिक्त पदांवर स्थानिक तरुणांना प्राधान्याने संधी द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newsrcf companysocial news
Previous Post

माथेरान डोंगर आगीच्या भक्षस्थानी

Next Post

एनआरएचएमचे कर्मचारी वेतनाविना

Antara Parange

Antara Parange

Related Posts

उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

रायगडमध्ये पावसाची शक्यता

May 19, 2026
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाला वेगळे वळण
sliderhome

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाला वेगळे वळण

May 19, 2026
पेणमधील गावांवर एमएमआरडीएचा विळखा
sliderhome

पेणमधील गावांवर एमएमआरडीएचा विळखा

May 19, 2026
पेण आरटीओचा भोंगळ कारभार
sliderhome

पेण आरटीओचा भोंगळ कारभार

May 19, 2026
PNP Natyagruha : अलिबागच्या रंगभूमीला नवी झळाळी!
sliderhome

PNP Natyagruha : अलिबागच्या रंगभूमीला नवी झळाळी!

May 19, 2026
रायगड पोलीस दलात ‌‘के.9 कमांडो’ची एन्ट्री!
sliderhome

रायगड पोलीस दलात ‌‘के.9 कमांडो’ची एन्ट्री!

May 19, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

एनआरएचएमचे कर्मचारी वेतनाविना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?