• Login
Wednesday, April 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

शेफालीचा विक्रमी शतकी धमाका

Antara Parange by Antara Parange
April 21, 2026
in क्रीडा
0 0
0
शेफालीचा विक्रमी शतकी धमाका
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

100 आंतरराष्ट्रीय टी-20 खेळणारी तरुण खेळाडू

| डरबन | वृत्तसंस्था |

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्फोटक फलंदाज शेफाली वर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. अवघ्या 15 व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या शेफालीने आता वयाच्या 22 व्या वर्षी 100 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणारी सर्वात तरुण भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या मनात धडकी भरवणारी शेफाली आता भारतीय क्रिकेटचा खऱ्या अर्थाने भविष्यकाळ म्हणून उदयाला आली आहे.

रविवारी (19 एप्रिल) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मैदानात उतरताच शेफालीने हा भीमपराक्रम केला. वयाची 22 वर्षे आणि 81 दिवस पूर्ण असताना तिने हा टप्पा गाठला आहे. यासह तिने आपली सहकारी खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स हिचा विक्रम मोडीत काढला आहे. जेमिमाच्या नावावर 2024 च्या महिला आशिया चषकादरम्यान23 वर्षे आणि 327 दिवस वय असताना 100 टी-20 सामने खेळण्याचा विक्रम होता. जागतिक स्तरावर विचार केला तर, 100 सामने खेळणारी शेफाली ही जगातील तिसरी सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. तिच्यापुढे केवळ रवांडाच्या गिसेले इशिमवे आणि हेन्रिएट इशिमवे यांची नावे आहेत. भारताकडून 100 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणाऱ्या महिला खेळाडूंच्या विशेष क्लबमध्ये आता शेफालीचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे. याआधी कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी हा पल्ला ओलांडला असून शेफाली आता या दिग्गज खेळाडूंच्या रांगेत जाऊन बसली आहे.

हरियाणाच्या रोहतकची कन्या असलेल्या शेफालीने 2019 मध्ये अवघ्या 15 वर्षे 239 दिवस वय असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. सुरुवातीपासूनच आपल्या निडर आणि आक्रमक शैलीमुळे तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 2019 च्या महिला टी-20 चॅलेंजमध्ये मिताली राजच्या नेतृत्वाखालील व्हेलॉसिटी संघाकडून खेळताना तिने दिग्गज गोलंदाजांची पिसं काढली होती. तेव्हापासून शेफालीने मागे वळून पाहिले नाही.

Related

Tags: cricketcricket newsindiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssports
Previous Post

न्हावा -शेवा बंदरात 132 कंटेनर्स जप्त

Next Post

पेणमधील इंग्रजी शाळांची मनमानी उघड

Antara Parange

Antara Parange

Related Posts

एमसीए क्रिकेट स्पर्धेत रायगडच्या स्वराज गोवारीने झळकावले द्विशतक
अलिबाग

एमसीए क्रिकेट स्पर्धेत रायगडच्या स्वराज गोवारीने झळकावले द्विशतक

April 21, 2026
सिद्धेश्वर बुद्रुक कबड्डी स्पर्धेत आसनेवाडी अंतिम विजयी
क्रीडा

सिद्धेश्वर बुद्रुक कबड्डी स्पर्धेत आसनेवाडी अंतिम विजयी

April 21, 2026
मुंबईचा विजयी ‌‘तिलक’
क्रीडा

मुंबईचा विजयी ‌‘तिलक’

April 21, 2026
कोलकाताचा हंगामातील पहिला विजय
कोलकाता

कोलकाताचा हंगामातील पहिला विजय

April 20, 2026
श्री पांडवादेवी रायवाडी संघ विजेता
क्रीडा

श्री पांडवादेवी रायवाडी संघ विजेता

April 20, 2026
जिल्हास्तरीय खुली तायक्वांदो स्पर्धा उत्साहात
क्रीडा

जिल्हास्तरीय खुली तायक्वांदो स्पर्धा उत्साहात

April 20, 2026
Next Post
पेणमधील इंग्रजी शाळांची मनमानी उघड

पेणमधील इंग्रजी शाळांची मनमानी उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?