शकुंतला दाजी राणे यांचे निधन

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पक्षाचे रायगड जिल्हा खजिनदार श्रीराम राणे यांच्या मातोश्री शकुंतला दाजी राणे यांचे वयाच्या 74व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पोही येथे मोठे कुटुंब असून त्यांचे पुत्र श्रीराम राणे हे शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा खजिनदार आणि कर्जत तालुका प्रभारी चिटणीस पदावर काम करीत असून एक नातू तेथील वारे ग्रामपंचायत वर थेट सरपंच म्हणून निवडून आला आहे.

Exit mobile version