| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्नचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यावर शेन वॉर्नने स्वत:ला ‘सेल्फ आयसोलेट’ करून घेतले आहे. शेन वॉर्न सध्या ‘द हंड्रेड’ ची टीम लंडन स्पिरीटचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त टीम मधील अजून एक जण पॉझिटिव्ह आला आहे.
शेन वॉर्न कोरोना पॉझिटिव्ह
-
by Krushival

- Categories: क्रीडा
- Tags: cricketmarathi newsmarathi news raigadmarathi newspapersports
Related Content
कराटेत नेरळचे खेळाडूंना चमकले
by
Sanika Mhatre
September 29, 2026
निवड चाचणीत कुमार-कुमारी गटाचा थरार
by
Sanika Mhatre
September 29, 2026
नीरु ढांडाचा ‘सुवर्ण’ निशाणा
by
Sanika Mhatre
September 29, 2026
भारतीय फुटबॉल संघाचा मोठा धमाका
by
Sanika Mhatre
September 27, 2026
सुवर्णपदक जिंकण्यासाठी भारत सज्ज
by
Sanika Mhatre
September 27, 2026
पीएनपीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय स्पर्धेत नेत्रदीपक यश
by
Sanika Mhatre
September 22, 2026