। अलिबाग । वार्ताहर ।
खंडाळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष गुरव यांचे मेहुणे शंकर गोविंद राणे यांचे भादाणे नागांव येथे निधन झाले. निधना समयी त्यांचे वय 59 वर्षाचे होते. ते महाबळेश्वर एस.टी. आगाराच्या सेवेत होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, पत्नी असा परिवार आहे. अंतिम विधी रविवारी (दि.3) होणार असल्याचे कुटुंबियांनी सांगितले आहे.
शंकर राणे यांचे निधन
-
by Krushival

- Categories: अलिबाग, रायगड
- Tags: alibagalibag newsdeathdeath newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial news
Related Content
कोंढाणे धरण परिसरातील शेतकरी आक्रमक
by
Antara Parange
September 26, 2026
श्रीवर्धन तालुका ‘दुष्काळग्रस्त’ घोषित
by
Antara Parange
September 26, 2026
दहा दिवसांच्या बाप्पाला साश्रूनयनांनी निरोप
by
Antara Parange
September 26, 2026
नांदगाव-कुंभारवाड्यात वीज कोसळली
by
Antara Parange
September 26, 2026
Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात वासरू ठार
by
Antara Parange
September 26, 2026
विसर्जनानंतर अवजड वाहने रस्त्यावर; पनवेल परिसरात वाहतूक कोंडी
by
Antara Parange
September 26, 2026