। कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील पाले खुर्द येथील रहिवाशी शांताबाई गोविंद बाकाडे यांचे बुधवार दि.26 जुन रोजी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 95 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुन, नातवंडे व मोठा बाकाडे परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवारी (दि.5) तर उत्तरकार्य विधी रविवारी (दि.7)त्यांच्या पाले खुर्द येथील राहत्या घरी होणार असल्याचे बोकाडे परिवाराकडून सांगण्यात आले आहे.
शांताबाई बाकाडे यांचे निधन
-
by Krushival

- Categories: रायगड, रोहा
- Tags: deathdeath newsindiakoladkolad newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigad
Related Content
Mumbai-Goa Highway: 'अपूर्ण बायपास'चा स्मार्ट वापर
by
Antara Parange
June 6, 2026
वाहतूक पोलिसांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ
by
Antara Parange
June 6, 2026
नैसर्गिक शेतीकडे नवे पाऊल
by
Antara Parange
June 6, 2026
Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात
by
Sanika Mhatre
June 5, 2026
Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!
by
Sanika Mhatre
June 5, 2026
Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या
by
Sanika Mhatre
June 5, 2026