• Login
Wednesday, June 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शरद पवारांचं ठरलं…बदल होणार हे नक्की

Madhavi Sawant by Madhavi Sawant
November 16, 2023
in sliderhome, राजकीय, राज्यातून, रायगड, सोलापूर
0 0
0
पवारांंचा मोदींवर हल्लाबोल; मी पुन्हा येईनबाबत खोचक इशारा
0
SHARES
94
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| सोलापूर | प्रतिनिधी |
दिवाळी हा सण शरद पवार व अजित पवार यांनी एकत्र साजरा केल्यानंतर राजकिय वर्तुळात उलटसूलट चर्चांना उधाण आले होते. मात्र सोलापूरमध्ये गुरुवारी (दि. 16) आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांनी अजित पवार गटाच्या दोन बड्या नेत्यांना आक्रमक इशारा दिल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला. येत्या निवडणूकीत अजित पवार गटातील बबनदादा शिंदे यांचा बंदोबस्त करण्याचा तर अनिल पाटील पुन्हा निवडून येणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. येत्या निवडणूकीत बदल होणार असल्याचं शरद पवार यांनी स्पष्टपणेच सांगितलं. त्यांच्या या इशाऱ्यानंतर अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता दिवाळीनंतर पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. सोलापुरात शेतकरी मेळाव्याचं आज आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात भाषण करताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मोठे नेते आणि आमदारांना इशारा दिला. यामध्ये एक आमदार हा राज्याचा मदत आणि पुनर्वसन विभागाचा मंत्री आहे. शरद पवार पहिल्यांदाच दोन नेत्यांच्या बद्दल इतकं आक्रमक आणि टोकाचं बोलले आहेत. याशिवाय शरद पवार यांनी या दोन्ही नेत्यांबद्दल भीष्मप्रतिज्ञा घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही नेत्यांच्या अडचणीत वाढ होते का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शरद पवारांनी शेतकऱ्यांना बबनदादा शिंदे यांच्या विरोधातील कागदपत्राचे पुरावे आपल्याकडे देण्याचं आवाहन केलं आहे. त्यातून शरद पवार बंदोबस्त करणार असल्याचं म्हणाले आहेत. तर अनिल पाटील यांच्या मतदारसंघात आपण गेलो असून ते पुन्हा निवडून येणार नाहीत, असं शरद पवार म्हणाले आहेत.

आ.बबनदादा शिंदे यांच्यावर टीका
इथल्या नेत्याने शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढले. त्याबाबत माझ्याकडे कागदपत्रे द्या. ती कागदपत्रे घेऊन आल्यावर मी त्याचा जो बंदोबस्त करायचा तो बंदोबस्त करतो, अशा इशारा शरद पवारांनी दिला. इथले नेतृत्व काही जणांवर दबाव आणत आहे. मात्र त्या दबावाला झुगारून आपण काम करूया, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

दिवाळीनंतर जागवाटप
मंत्री अनिल पाटील यांच्या मतदार संघात मी दौरा केलाय. पुढील विधानसभेला ते निवडून येणार नाहीत, असा मोठा इशारा शरद पवारांनी दिला. आम्ही दिवाळीनंतर जागवाटपाबाबत चर्चा करून निर्णय घेऊ. लवकरच जागावाटप झालेलं पाहायला मिळेल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासोबतच काही स्थानिक पक्षाला सोबत घेऊन जागावाटप होईल, असं शरद पवार म्हणाले.

Related

Tags: ajit pawaralibagkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramaharashtra politics crisesmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperncpnewsonline marathi newspolitical newsraigadraigad newssharad pawarशरद पवार
Previous Post

स्वस्त धान्यापासून नागरिक वंचित

Next Post

‘एटीएम’मध्ये पैशांचा ठणठणाट

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: रायगडात पाणीसंकट गडद

June 16, 2026
sliderhome

थेट कफ सिरप विक्रीवर बंदी

June 16, 2026
जातवैधता प्रमाणपत्रासाठी कोळी महासंघाचा एल्गार
sliderhome

जातवैधता प्रमाणपत्रासाठी कोळी महासंघाचा एल्गार

June 16, 2026
sliderhome

ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धनाला यशस्वी प्रतिसाद

June 16, 2026
बॉक्सिंगमध्ये पनवेलकर चमकले
क्रीडा

बॉक्सिंगमध्ये पनवेलकर चमकले

June 16, 2026
प्रवीण पांडे नवे पोलीस निरीक्षक
sliderhome

प्रवीण पांडे नवे पोलीस निरीक्षक

June 16, 2026
Next Post

'एटीएम'मध्ये पैशांचा ठणठणाट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?