। गोवे-कोलाड । प्रतिनिधी ।
गोवे गावच्या रहिवासी शारदा सहादेव जाधव (वय 82) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, दीर, पुतणे, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी बुधवारी (दि.17) तर उत्तरकार्य शनिवारी (दि.20) त्यांच्या राहत्या निवास्थानी होणार आहेत.