• Login
Thursday, August 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नाईकांकडून शिंदेचा टांगा पलटी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 16, 2026
in sliderhome, नवी मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
0
SHARES
92
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नवी मुंबईत भाजपाची एकहाती सत्ता

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत तब्बल 65 जागांवर विजय मिळवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र 41 जागांवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे नवी मुंबईत गणेश नाईक यांचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, शहरात ‌‘नाईकांनी शिंदेंचा टांगा पलटी घोडे फरार केले’ अशी चर्चा रंगली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी निवडणुकीपूर्वीच पक्षश्रेष्ठींकडे शिवसेनेशी युती न करण्याचा आग्रह धरला होता. युती आणि जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाल्याने भाजप आणि शिवसेना स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले. जागावाटपावरून भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यात तीव्र वाद झाला होता. याच पार्श्वभूमीवर नाईक यांनी ‌‘111 जागा जिंकून दाखवा, मी राजकारण सोडेन’ असे आव्हान दिले होते. निवडणूक काळात ही लढत प्रत्यक्षात गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे अशीच असल्याचे चित्र होते. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार, आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय इशारे पाहायला मिळाले. नाईक कुटुंबियांनी संपूर्ण ताकदीने प्रचारात उतरत भाजपची बाजू भक्कम केली.

माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह कुटुंबियांचा सक्रिय सहभाग लक्षवेधी ठरला.
संजीव नाईक यांनी विरोधकांवर खोचक टीका करत भाजपच्या विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत गणेश नाईक यांना दिलेले पाठबळही भाजपसाठी निर्णायक ठरल्याचे मानले जात आहे. या निकालामुळे नवी मुंबईत भाजपचे वर्चस्व कायम राहिले असून, गणेश नाईक यांच्या नेतृत्वाला मोठा राजकीय बूस्ट मिळाला आहे

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernavi mumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

पनवेल पालिकेत महाविकास आघाडीचा जोरदार विजय

Next Post

बोर्लीपंचतन येथे लक्झरी बसला आग

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जेएनपीए बंदराजवळ कोट्यवधींचा मेथाम्फेटामाइन जप्त
sliderhome

जेएनपीए बंदराजवळ कोट्यवधींचा मेथाम्फेटामाइन जप्त

August 20, 2026
“विनायक” बोटीत पाणी शिरल्याने थरार
sliderhome

“विनायक” बोटीत पाणी शिरल्याने थरार

August 20, 2026
‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती
sliderhome

‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती

August 19, 2026
पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस
sliderhome

पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस

August 19, 2026
Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?
sliderhome

Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?

August 19, 2026
आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार
sliderhome

आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार

August 19, 2026
Next Post
बोर्लीपंचतन येथे लक्झरी बसला आग

बोर्लीपंचतन येथे लक्झरी बसला आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?