• Login
Saturday, August 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पाण्यासाठी सिडको अधिकाऱ्यांना घेराव

Antara Parange by Antara Parange
July 18, 2025
in पनवेल, रायगड
0 0
0
पाण्यासाठी सिडको अधिकाऱ्यांना घेराव
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । प्रतिनिधी ।

गेल्या 4 महिन्यांपासून संपूर्ण कामोठे शहरात अनियमित आणि कमी पाणीपुरवठा होत असून सलग दोन दोन दिवस पाणी येत नसून नागरिक खूप त्रस्त आहेत. अजूनही सोसायटीमध्ये नियमित पाणी येत नाही आणि खूप कमी प्रमाणात पाणी येत आहे. दिवसातून फक्त 1 ते 2 तास पाणी येत आहे. याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातील कामोठे येथील शिवसैनिकांनी सिडको भवन येथे जाऊन सिडको अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला.

यावेळी बोलताना उपशहर प्रमुख सचिन मनोहर त्रिमुखे यांनी सांगितले की, गेल्या 4 महिन्यांपासून संपूर्ण कामोठे शहरात अनियमित आणि कमी पाणीपुरवठा होत आहे. अजून पण सोसायटीमध्ये नियमित पाणी येत नाही आणि खूप कमी प्रमाणात पाणी येत आहे आणि दिवसातून फक्त 1 ते 2 तास पाणी येत आहे. त्या संदर्भात अनेक तक्रारी येत असून रोज टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ आमच्यावर आली आहे. कामोठेमध्ये पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी सिडकोची कामोठेमध्ये एकच पाण्याची टाकी आहे. त्यामुळे कधी पाण्याच्या टाकीचे काहीही काम निघाले कि, पाणी एक ते दोन दिवस पाणी येत नाही. तसेच, कामोठे येथील लोकसंख्या पहिली खूप कमी होती. मात्र, आता तीच लोकसंख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे पाण्याचा वापरही वाढला असून पाणीटंचाईचा नागरिकांना त्रास होतो. तरी कामोठेमध्ये सुरु असलेल्या नवीन पाण्याच्या टाकीचे काम जलद गतीने करून नागरिकांना लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरु करावा. तसेच, पाणी सोडायची वेळ सकाळी आणि संध्याकाळी निश्चित ठेवावी. अन्यथा रायगड भवन येथे 31 जुलै रोजी बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Related

Tags: cidcoindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial newswater
Previous Post

प्रा. अनुपमा कांबळे यांना पीएचडी प्रधान

Next Post

शासनाकडून घरकुल लाभार्थींची कुचेष्टा?

Antara Parange

Antara Parange

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

रायगडच्या विकासाला नवी गती!

August 8, 2026
कोटींच्या दानावर डल्ला मारणाऱ्या भाजपचा श्रीरामच अंत करतील!
sliderhome

कोटींच्या दानावर डल्ला मारणाऱ्या भाजपचा श्रीरामच अंत करतील!

August 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

खोती जमिनींच्या मोजणीत ‌‘गोलमाल‌’?

August 8, 2026
Private moneylending business: सावकारीचा जाच, गळ्याला फास!
sliderhome

Private moneylending business: सावकारीचा जाच, गळ्याला फास!

August 8, 2026
दोन कोटींच्या रस्त्याला महिनाभरातच तडे
sliderhome

दोन कोटींच्या रस्त्याला महिनाभरातच तडे

August 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

मूलभूत सुविधांसाठी कळंबोलीकरांची फरफट

August 8, 2026
Next Post
शासनाकडून घरकुल लाभार्थींची कुचेष्टा?

शासनाकडून घरकुल लाभार्थींची कुचेष्टा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?