महाड | वार्ताहर |
महाड मध्ये राज्य भरातुन मदतीचा हात दिला जात आहे त्यातच शिवसेनेच्या नेत्या ऊर्मिला मारतोंडकर यांनी पूरग्रस्तांसाठी धान्याचे कीट वाटप करण्यात आले त्यावेळेस आमदार भरत गोगावले देखील सोबत होते.
या वेळी उपस्थित महिला संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख,उप जिल्हा प्रमुख जिल्हा परिषद सदस्य,आणि शिवसेनेचे ईतर आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ऊर्मिला मातोंडकर यांनी त्यांच्या मार्गदर्शनात उपस्थितांना सांगितले की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत व आपल्याला कसलीही अडचण भासली तर आमदार भरतशेठ गोगावले आहेतच असे ते यावेळी बोलताना म्हणाले.