• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महायुतीत शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 4, 2025
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
महायुतीत शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने
0
SHARES
97
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

एकीकडे कार्यकर्ते हमरी-तुमरीवर, दुसरीकडे नेतेमंडळी एकत्र

| रायगड | प्रतिनिधी |

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद अद्यापही कायम असून मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात सातत्याने वाद पाहायला मिळतो. सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन अनेकदा भरत गोगावलेंना चिमटे काढले आहेत, तर जाहीर सभेत त्यांच्या मफलरची नक्कल करत खिल्लीही उडवली होती. त्यामळे, रायगडमधील हा वाद चिघळला असून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध हमुरी-तुमरीवर आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, महाडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते धनंजय देशमुख यांना गावात जाऊन दमबाजी केल्याने जिल्ह्यात राजकीय तणाव निर्माण झाला आहे. मात्र, दुसरीकडे पालकमंत्री आदिती तटकरे आणि भरत गोगावले एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्याचंही दिसून आलं.

सुनील तटकरे यांनी दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांना डावलून एकाकी कार्यक्रम केल्याने शिवसेना पदाधिकारी संतप्त झाले आहेत. शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावले यांची वाढती क्रेझ पाहता तटकरे वैयक्तिक कार्यक्रम करू लागले आहेत. भरत गोगावले यांना सतत डावलण्याचं काम सुनील तटकरे यांच्याकडून होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या प्रमोद घोसाळकर यांनी केला आहे. मंत्री भरत गोगावले यांना डावलण्याचा डाव सुनील तटकरे करत आहेत. मंत्री भरत गोगावले यांची वाढती क्रेझ पाहता तटकरे यांनी त्याचा धसका घेतल्यामुळे तटकरे हे वैयक्तिक भूमिपूजनाचा आणि इतर कार्यक्रम करत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विपुल घोसाळकर यांनी केला. माणगाव आणि इंदापूर बायपास कामाचे भूमिपूजन सुनील तटकरे यांनी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे एकाकी हा कार्यक्रम केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. याशिवाय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत देखील मंत्री भरत गोगावले यांना डावलले. त्यानंतर, संतापलेल्या शिवसैनिकांनी शनिवारी तटकरे यांच्याविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.

रायगड जिल्ह्यात एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय तणाव वाढला असताना, दुसरीकडे मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसून आले. अलिबागमध्ये शनिवारी शासनाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या रायगड जिल्हा रोजगार मेळाव्यात या दोन्ही मंत्र्यांनी हजेरी लावली होती. यावेळी, प्रशासकीय यंत्रणा जितकी सक्षम तितक्या गतिमान सेवांचा लाभ लोकांना अधिक मिळतो, असे मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमातील सर्व कामे रायगड जिल्ह्याने शंभर टक्के पूर्ण केल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, यावेळी व्यासपीठावर मंत्री भरत गोगावले हेही उपस्थित होते. त्यांच्या हस्तेही उमेदवारांना नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramahayutimarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical fight newsraigadshinde gat-Nationalist
Previous Post

नागोठण्यातील असंख्य कार्यकर्ते शेकापमध्ये

Next Post

डिसेंबरमध्ये उडणार पहिलं प्रवासी विमान

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

अधिवेश एका मिनिटांत संपलं

August 13, 2026
sliderhome

उद्या अलिबागमध्ये तिरंगा बाईक रॅली

August 13, 2026
Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई
sliderhome

Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई

August 13, 2026
टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा
sliderhome

टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा

August 13, 2026
गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग
sliderhome

गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग

August 13, 2026
आरावी समुद्रात गाडी अडकली
sliderhome

आरावी समुद्रात गाडी अडकली

August 13, 2026
Next Post
डिसेंबरमध्ये उडणार पहिलं प्रवासी विमान

डिसेंबरमध्ये उडणार पहिलं प्रवासी विमान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?