• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

शिवसेना शिंदे गट हा विकृतीने झपाटलेला; सुषमा अंधारे यांचा घनाघात

Krushival by Krushival
April 27, 2024
in नवी मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
शिवसेना शिंदे गट हा विकृतीने झपाटलेला; सुषमा अंधारे यांचा घनाघात
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आलेला शिंदे गट हा विकृतीने झपाटलेला आहे. स्वतःच्या स्वार्थापोटी त्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली दरबारी गहाण टाकला आहे. महाराष्ट्रातील एकापाठोपाठ एक प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर यांना एक भ्र शब्दही काढता आला नाही, असा घनाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवार (दि.26) विष्णुदास भावे नाट्यगृह नवी मुंबई येथील महिला मेळाव्यात केला.

महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवार (दि.26) वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात महिला मेळाव्याची आयोजन करण्यात आले होते. सौ. रश्मी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. राज्यात सर्वात जास्त क्राईम रेट हा ठाणे आणि कल्याण मध्ये आहे. या दोन्ही भागांवर मुख्यमंत्र्यांचा प्रभाव आहे. येथे विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना हैराण केले जात आहे. महाराष्ट्रात फार्मसीचे कॉलेज मोठ्या प्रमाणात आहेत दरवर्षी या कॉलेजमधून एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी बाहेर पडतात. या विद्यार्थ्यांना राज्यातच रोजगार मिळावा यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मल्टी ट्रक प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणला होता. मात्र विद्यमान सरकारने हा प्रोजेक्ट नंतर अहमदाबादच्या घशात घातला. आपले वाटोळे करून गुजरातचे भले करणारे धोरण हे प्रकृती नसून विकृती आहे. ही विकृती ठेचून काढण्यासाठी लोकसभा निवडणुकीत राजन विचारे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहनही सुषमा अंधारे यांनी यावेळी केले. सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या भाजपचे उमेदवार पियुष गोयल हे मच्छी मार्केटमधून जात असताना त्यांनी नाकाला रुमाल लावला होता. ही बातमी नेहा पुरव यांनी दिली. बातमी देणे हा पत्रकारांचा अधिकार आहे. मात्र, ही बातमी भाजपवाल्यांच्या जिव्हारी लागली. त्यामुळे त्यांनी नेहा पुरव यांना थेट त्यांच्या घरी जाऊन धमकी दिली. या धमकीचा महाविकास आघाडी जाहीर निषेध करीत आहोत,

या मेळाव्याला शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण, शिवसेना समन्वयक शिल्पा सरपोतदार, रेखा खोपकर, नंदिनी विचारे, जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा पूनम पाटील, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सलुजा सुतार, विनया मढवी, आपच्या धनवंती बच्चन, कोमल वास्कर, तनुजा मढवी, वैशाली घोरपडे, स्नेहल सावंत, सुलोचना शिवानंद, विजया सुर्यवंशी, दर्शना कौशिक, हेमांगी सोनावणे, पूनम आगवणे आदी उपस्थित होते.

सत्तेत येण्यापूर्वी मोदी यांनी गॅस सिलेंडरचे दर साडेतीनशे रुपये करू अशा आश्वासन दिले होते. मात्र, आता सिलेंडर बाराशे रुपयांच्या पुढे गेला आहे. जीवनावश्यक सर्वच वस्तूंच्या किमती महागले आहेत. गोडेतेल दोनशे रुपये किलो झाले आहे. या महागाईचा सर्वाधिक फटका हा गृहिणींना बसत आहे. त्यामुळे मोदी सरकारला घालवण्यासाठी आता पदर खोचून कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी उपस्थित महिलांना केले.

Related

Tags: indiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernavi mumbainewsnews indianews papernews\newsonline marathi newsp[oliticalpolitical newspoliticsraigadshivsenasocial newssushma andhare
Previous Post

नाशिक लोकसभेचा तिढा आणखी वाढला

Next Post

महागाईमुळे भाजपावर महिला संतप्त: ॲड. प्रवीण ठाकूर

Krushival

Krushival

Related Posts

नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर
sliderhome

नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर

February 12, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अपघात

इमारतीची लिफ्ट कोसळून पाच जण जखमी

February 12, 2026
कर्नाळा खिंडीत मृत्यूचा सापळा
मुंबई

कर्नाळा खिंडीत मृत्यूचा सापळा

February 12, 2026
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त बारव दीपोत्सवाचे आयोजन
मुंबई

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त बारव दीपोत्सवाचे आयोजन

February 12, 2026
एसटी महामंडळ चालविणार यात्री ॲप
मुंबई

एसटी प्रवासात सवलतीसाठी ‘एनसीएमसी’ अनिवार्य

February 12, 2026
नोकरीच्या अमिषाने महिलेची फसवणूक
ठाणे

डोंबिवलीतील रेल्वे प्रवाशावर मद्यपींकडून ब्लेडने वार

February 11, 2026
Next Post
महागाईमुळे भाजपावर महिला संतप्त: ॲड. प्रवीण ठाकूर

महागाईमुळे भाजपावर महिला संतप्त: ॲड. प्रवीण ठाकूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?