• Login
Friday, August 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

नवी मुंबईत शिवसनेत दुफळी पडणार

Krushival by Krushival
June 26, 2022
in मुंबई
0 0
0
ब्रेकिंग: एकनाथ शिंदें गटात 50 आमदार होणार सामील
0
SHARES
92
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ठाकरे, शिंदे समर्थक आक्रमक
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर चार दिवस शांत राहिलेले एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्मथक यांच्या पोस्टरबाजीला नवी मुंबईत सुरुवात झाली आहे. अनेक जणांनी मोक्याच्या जागांवर बेकायदा फलक लावले आहेत तर अद्याप अनेक जण कुंपणावर असल्याने त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे.

शिवसेनेचे शहर उपजिल्हाप्रमुख अतुल कुलकर्णी यांनी आम्ही सदैव तुमच्या सोबत असा मजकूर असलेले फलक वाशीत लावले आहेत तर ऐरोलीत शिंदे समर्थकांनी मोक्याच्या जागा काबीज केलेल्या आहेत. शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते सध्या विश्रांती घेत आहेत. चार दिवसांपूर्वी शिवाजी चौकात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी आयोजित करण्यात आलेली निर्देशने ऐनवेळी स्थगित करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

नवी मुंबईतील विठ्ठल मोरे व द्वारकानाथ भोईर यांच्याशी तीन दिवसांपूर्वी मातोश्रीवर बोलवून संवाद साधला आहे. ठाणे जिल्ह्यातील एक शहर व पालिका असलेल्या नवी मुंबईतही शिवसेना व शिंदेसेना अशी दुफळी तयार झाली आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अतुल कुलकर्णी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे यांच्या छबीसह आम्ही आपल्या सोबत असल्याचे फलक वाशी नोडमध्ये लावले आहेत. त्याच वेळी नेरुळ, बेलापूर, येथेही अशा प्रकारे सर्मथक पदाधिकार्‍यांनी फलकबाजी केली आहे तर ऐरोलीत एका माजी पदाधिकार्‍याचे कार्यकर्ते प्रमुख जागा काबीज केल्या असून ऐरोली मुलुंड खाडीपुलाच्या सुरुवातीस फलकबाजी केली आहे. शिंदेंकडूनही पदाधिकार्‍यांशी संपर्क शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे सध्या राज्यातील जिल्हाप्रमुखांशी संपर्क साधत असून त्यांनी नवी मुंबईच्या दक्षिण नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्याशी संपर्क साधला असून शिंदेसेनेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुख यांच्या बैठकीला जाऊ नका असा आग्रह शिंदे यांनी मोरे यांना केले पण मोरे यांनी शिंदे यांच्या या आग्रहाला स्पष्ट शब्दात नकार दिला. शिंदे यांनी अनेक पदाधिकार्‍यांशी संपर्क साधल्याचे समजते.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi news
Previous Post

सर्प मित्रांनी दिले अजगराला जीवनदान

Next Post

पावसाने ओढीने पनवेलकरांच्या घशाला कोरड; दिवसाआड पाण्यामुळे नागरिक त्रस्त

Krushival

Krushival

Related Posts

सावित्री, कुंडलिका तुडुंब
sliderhome

Rain News: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

August 8, 2026
शेतकऱ्यांना दिलासा! पीक विमा अर्जासाठी मुदतवाढ
sliderhome

शेतकऱ्यांना दिलासा! पीक विमा अर्जासाठी मुदतवाढ

August 1, 2026
मुंबई

गडकिल्ल्यांना महामार्गांशी जोडणार

July 31, 2026
आरोग्य सेवेत तंत्रज्ञानाची नवी क्रांती
आरोग्य

आरोग्य सेवेत तंत्रज्ञानाची नवी क्रांती

July 31, 2026
पोलादपूर तालुक्यातील आरोग्यव्यवस्थेची अनास्था उघड
sliderhome

मातृत्वाला काळिमा! पोटच्या गोळ्याला टाकले कचऱ्यात

July 31, 2026
एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन
sliderhome

NCMC Smart Card: एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी मुदतवाढ

July 30, 2026
Next Post
पावसाने ओढीने पनवेलकरांच्या घशाला कोरड; दिवसाआड पाण्यामुळे नागरिक त्रस्त

पावसाने ओढीने पनवेलकरांच्या घशाला कोरड; दिवसाआड पाण्यामुळे नागरिक त्रस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?