• Login
Thursday, February 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शिवसेनेच्या सुरेंद्र म्हात्रेंची गरिबांवर गुंडगिरी; सामजिक कार्यात करताहेत दमदाटी

Krushival by Krushival
March 2, 2022
in sliderhome, अलिबाग, राजकीय
0 0
0
0
SHARES
827
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।
नैसर्गिक आपत्ती असो, वा कोव्हिड महामारी तसेच शैक्षणिक, सामाजिक अशा प्रत्येक समाजोपयोगी कार्यात शेतकरी कामगार पक्ष नेहमीच अग्रेसर राहिला आहे. याच पार्श्‍वभुमीवर शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने रायगड जिल्ह्यात सायकल वाटप, लसीकरण करणार्‍यास मोफत धान्य वाटप असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. मात्र गरीबांच्या घामावर स्वतःची पोळी भाजणार्‍या शिवसेना नेत्यांनी हे उपक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न करुन स्वतःची प्रतिमा मलिन केली असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. रेवदंडा येथे शेकापच्या माध्यमातून सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेप्रसंगी शिवसेना नेते तथा जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी गरिबांना दमदाटी करीत उपक्रम बंद पाडण्याची लज्जास्पद कामगिरी केली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांच्यावर जोरदार टिका होत असल्याचे समोर आले आहे.

कोरोनामुळे हजारो नागरिकांना जीव गमवावा लागला. तर हजारोंच्या नोकर्‍या गेल्या. त्यामुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले. अलिकडेच युक्रेन-रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे तेलाचे भावही वधारले आहे. त्यामुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी रायगड जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनाची तसेच युद्धाची झळ मोठ्या प्रमाणात बसू नये, याकरीता शेकापच्या माध्यमातून लसीकरण करणार्‍यास मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून शेकापच्या जिल्हा आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांचे कौतुक होत आहे.

समाजकार्यात राजकारण न करता जनतेच्या हिताचे काम करण्याचं धोरण स्वीकारुन चित्रलेखा पाटील गेली अनेक वर्षे विविध उपक्रम राबवित आहेत. परिणामी, बिथरलेल्या सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी रेवदंडामधील लसीकरण तसेच धान्य वाटप मोहिम बंद केली. समाजहिताची कामे न करण्याची वृत्ती असल्याने रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य, शिवसनेचे कार्यकर्ते सुरेंद्र म्हात्रे यांनी केवळ श्रेय आणि राजकिय स्टंट मारण्याच्या इच्छेपोटी हे लज्जास्पद कृत्य केल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले.

गरिबांच्या तोंडचा घास पळविला
कोरोनामुळे कुटूंब प्रमुखाची नोकरी गेली. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलो. लसीकरण केल्यास धान्य मिळेल व उपासमार टळेल, ही अपेक्षा होती. मात्र सुरेंद्र म्हात्रे यांच्यामुळे निराशाच पदरी पडली. आता पुन्हा एकवेळच्या धान्यासाठी धडपड करावी लागेल. – प्रतिक्षा कोळी, रेवदंडा

समाजकारण करीत असताना केवळ विरोध म्हणून राजकारण करणार्‍यांमुळे जनतेचे हाल होत आहेत. चौल- रेवदंडा येथील अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित राहिले. शासनाला मदत तसेच नागरिकांचे आरोग्य सदृढ रहावे, यासाठी हा उपक्रम राविण्यात आला. लसीकरण तसेच धान्य वाटप रोखल्याने कोणीही शेकापला समाजकार्य करण्यापासून रोखू शकणार नाही. भविष्यात शेकाप कुणालाही न घाबरता अधिक उर्जेने समाजकार्य पूर्ण करेल. – शरद वरसोलकर, शेकाप कार्यकर्ते

Related

Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #alibag #skp #shivsena #bullying #surendra mhatre #chitralekha patil #political #politics
Previous Post

म्हसळा तालुक्यातील विकासकामे पूर्ण करणार – खा.तटकरे

Next Post

फर्जीवाडा उघड

Krushival

Krushival

Related Posts

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
sliderhome

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

February 18, 2026
जिल्ह्यात शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
sliderhome

जिल्ह्यात शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

February 18, 2026
sliderhome

उद्या अलिबागमध्ये मावळा प्रतिष्ठान तर्फे शिवजन्मोत्सव सोहळा

February 18, 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचे भूमिपूजन
sliderhome

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचे भूमिपूजन

February 18, 2026
बहुचर्चित ई-स्पीड बोट निराशेच्या गर्तेत
sliderhome

बहुचर्चित ई-स्पीड बोट निराशेच्या गर्तेत

February 18, 2026
जिल्ह्यात कलिंगडचा हंगाम सुरू
अलिबाग

जिल्ह्यात कलिंगडचा हंगाम सुरू

February 18, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

फर्जीवाडा उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?