शिवाजी शिंदे यांचे निधन

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील मुठवली खु. गावचे रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी नारायण शिंदे यांचे मंगळवारी (दि.14) अल्पशा आजाराने मुंबई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते सुमारे 60 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने शिंदे परिवारासह सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, चार मुलगी, जावई, नातवंडे, मोठे भाऊ, पुतणे, मेहुणे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रियाविधी गुरूवार 23 मे रोजी तर अंतिम धार्मिकविधी शुक्रवार, दि.24 मे रोजी मुठवली येथील राहत्या निवासस्थानी होणार आहेत.

Exit mobile version