• Login
Saturday, August 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

परदेशी पाहुणे भारावले ‌‘बाप्पा‌’च्या कलेने!

Antara Parange by Antara Parange
July 25, 2026
in sliderhome, रायगड
0 0
0
परदेशी पाहुणे भारावले ‌‘बाप्पा‌’च्या कलेने!
0
SHARES
65
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नेदरलँड, जर्मनी, मलेशिया, मॉस्कोतील युवकांनी अनुभवली मूर्तीकला

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

गणपती बाप्पाच्या मूर्तीला आकार देणाऱ्या कुशल हातांची कला, मातीपासून साकारले जाणारे देखणे रूप आणि त्यामागील शेकडो वर्षांची परंपरा… हे सारे अनुभवताना नेदरलँड, जर्मनी, मलेशिया आणि मॉस्को येथील विदेशी युवक अक्षरशः भारावून गेले. अलिबाग तालुक्यातील वाघ्रण येथील प्रसिद्ध श्री गणेश चित्रशाळेला या विदेशी पाहुण्यांनी शनिवार, दि. 25 जुलै रोजी भेट देत गणेशमूर्ती निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया जवळून अनुभवली. गणेशोत्सव, भारतीय संस्कृती आणि कोकणातील मूर्तिकलेचा हा अनोखा वारसा पाहून त्यांनी ‌‘गणपती बाप्पा मोरया‌’चा जयघोष करीत भारतीय संस्कृतीप्रती आदर व्यक्त केला.

लायन्स क्लबच्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाण उपक्रमांतर्गत विविध देशांच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी भारतभेटीवर आलेले युवक अलिबागमध्ये दाखल झाले आहेत. अलिबाग लायन्स क्लबच्या सदस्यांकडे त्यांचा मुक्काम असून, डॉ. रवींद्र म्हात्रे आणि डॉ. रेखा म्हात्रे यांच्या पुढाकारातून या युवकांना वाघ्रण येथील गणेश चित्रशाळेला भेट देण्याची संधी मिळाली.

चित्रशाळेत दाखल होताच तयार होत असलेल्या आकर्षक गणेशमूर्तींनी विदेशी युवकांचे लक्ष वेधून घेतले. मूर्तींच्या बारकाव्यांचे निरीक्षण करत त्यांनी मूर्ती कशा घडवल्या जातात, त्यांना आकार कसा दिला जातो, रंगकाम आणि अलंकारांची रचना कशी केली जाते, याबाबत उत्सुकतेने माहिती जाणून घेतली.

कार्लेखिंड येथील प्रयास हॉस्पिटलचे डॉ. रवींद्र म्हात्रे यांनी या युवकांना भारतीय संस्कृती, गणेशोत्सवाची परंपरा आणि कोकणातील गणेशभक्तीचे वेगळेपण याबाबत माहिती दिली. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून, त्याला सामाजिक, सांस्कृतिक आणि कलात्मक परंपरेचीही जोड असल्याचे त्यांनी सांगितले.

या संवादातून विदेशी युवकांना महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे व्यापक स्वरूप समजून घेता आले. गणेशमूर्ती निर्मितीमागील कलात्मकता, श्रद्धा आणि परंपरेचा संगम त्यांना विशेष भावला.

मुकुटापासून अलंकारांपर्यंत…
मूर्तिकार निर्भय अनंत धोदरे यांनी विदेशी युवकांना गणेशमूर्ती निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. मूर्ती घडविताना पारंपरिक शिल्पकलेचा वापर, मूर्तीतील कलात्मक बारकावे, पर्यावरणपूरक संकल्पना तसेच गणेशमूर्तीच्या विविध रूपांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. गणरायाच्या मुकुटापासून दागिने, अलंकार, आयुधे आणि विविध आभूषणांपर्यंत प्रत्येक गोष्टीमागे असलेला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक अर्थही युवकांनी जाणून घेतला. जिवंत भासणाऱ्या गणेशमूर्ती आणि त्या साकारण्यासाठी घेतली जाणारी मेहनत पाहून या युवकांनी आश्चर्य व्यक्त केले.
‌‘बाप्पा मोरया‌’चा जयघोष
चित्रशाळेतील भेटीचा समारोप करताना विदेशी युवकांनी ‌‘गणपती बाप्पा मोरया‌’चा जयघोष केला. भारतीय संस्कृती, कोकणातील गणेशभक्ती आणि पारंपरिक मूर्तिकलेचा जवळून अनुभव घेता आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या भेटीमुळे रायगडच्या गणेशमूर्ती कलेची ओळख थेट परदेशी पाहुण्यांपर्यंत पोहोचली.

गणेशमूर्ती ही केवळ मातीपासून तयार होणारी कलाकृती नाही, तर त्यामागे श्रद्धा, संस्कृती, परंपरा आणि कलाकाराची अनेक दिवसांची साधना असते. परदेशातून आलेल्या युवकांनी इतक्या उत्सुकतेने मूर्ती निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली, हा आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. आपल्या गणेशोत्सवाची आणि पारंपरिक मूर्तिकलेची ओळख जगभर पोहोचत आहे, याचा विशेष आनंद वाटतो.

– मूर्तिकार निर्भय धोदरे

Related

Tags: ganeshmurtiindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

उद्याचा मोर्चा होणारच!

Next Post

मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हा: चित्रलेखा पाटील

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

‌‘टीन कॅम्प‌’साठी विद्यार्थ्यांवर सक्ती नको!

August 14, 2026
स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही पोटासाठी धडपड!
sliderhome

स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही पोटासाठी धडपड!

August 14, 2026
sliderhome

98 रुपयांचे डिझेल 130 रुपयांना!

August 14, 2026
बाधितांच्या मागण्या मान्य करा अन्यथा, सांबरकुंड धरणाला विरोध
sliderhome

बाधितांच्या मागण्या मान्य करा अन्यथा, सांबरकुंड धरणाला विरोध

August 14, 2026
sliderhome

देशभक्तीच्या जल्लोषाने रायगड दुमदुमणार

August 14, 2026
भाजपचं लोका सांगे ब्रह्मज्ञान…
sliderhome

भाजपचं लोका सांगे ब्रह्मज्ञान…

August 14, 2026
Next Post
मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हा: चित्रलेखा पाटील

मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हा: चित्रलेखा पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?