। मुंबई । वृत्तसंस्था ।
अफजलखानाला संपवण्यासाठी जी वाघनखे शिवरायांनी वापरली होती. ती वाघनखे लंडनहून आज मुंबईत आणण्यात आली. त्यानंतर हि वाघनखे साताऱ्यात नेण्यात आली आहेत. तसेच, ही वाघनखे पुढील तीन वर्षासाठी भारतात असणार आहे. तर महाराष्ट्रातील चार प्रसिद्ध संग्रहालयांमध्ये ही वाघनखे प्रदर्शनासाठी असणार आहेत.
शिवरायांची वाघनखे लंडनहून मुंबईत दाखल
-
by Krushival

- Categories: मुंबई, राज्यातून
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Related Content
एनडीएसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट
by
Sanika Mhatre
September 28, 2026
महाराष्ट्र दुष्काळात; 358 पैकी 265 तालुके दुष्काळग्रस्त
by
Antara Parange
September 26, 2026
निवडणूक आयोग ही पक्षचोरणारी टोळी!
by
Sanika Mhatre
September 23, 2026
कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के
by
Sanika Mhatre
September 22, 2026
भारताच्या लेकींची सुवर्ण कामगिरी
by
Sanika Mhatre
September 22, 2026
विद्यार्थ्यांच्या आत्महत्याप्रकरणी शेकाप आक्रमक
by
Sanika Mhatre
September 21, 2026