• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

धक्कादायक! पत्नीस लाथ मारून गर्भपात

Santosh Raul by Santosh Raul
March 23, 2023
in sliderhome, क्राईम, पनवेल, रायगड
0 0
0
0
SHARES
141
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दुसर्‍या तरुणीसह पलायन

| पनवेल | वार्ताहर |

पनवेलमधील मोहल्ला परिसरातील एका तरुणाने क्रुरपणाचा कळस घातला आहे. आपल्या गर्भवती पत्नीस पोटात लाथ मारून तिचा गर्भपात केला. तसेच दुसर्‍या एका 19 वर्षीय तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळून नेणार्‍या या तरुणास पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे.

पनवेल मधील मोहल्ला परिसरात चिकन सेंटरवर काम करणार्‍या इसरार इनाम सलमानी (वय 27) याने आपल्या गर्भवती पत्नीच्या पोटात लाथ मारून तिचा गर्भपात केला. तसेच परिसरातील एका 19 वर्षीय तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत परराज्यात पळून गेला होता. यासंदर्भात पीडित पत्नीने इसरार विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तसेच इसरार सोबत पळून जाणार्‍या तरुणीच्या कुटुंबीयांनी सुद्धा ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महाडिक, पोलीस हवालदार परेश म्हात्रे, रुपेश पाटील, महिला पोलीस शिपाई वैशाली धनगर आदींच्या पथकाने सदर आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक तपास व गुप्त माहितीदाराच्या सहाय्याने इसरार हा दिल्ली जवळील लोणी, गाजियाबाद येथे खोली भाड्याने घेऊन बेपत्ता तरुणीसह राहत असल्याची माहिती मिळाली. तो त्यानुसार या पथकाने दिल्ली गाठत इसरार सलमानी याला अटक केली. तसेच बेपत्ता तरुणीला तिच्या वडिलांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश फडतारे करीत आहेत.

Related

Tags: crimecrime newsindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel crimepanvel newspanvel policeraigadsocial news
Previous Post

माजी शिक्षक आ. बाळाराम पाटील यांचा वचनपूर्ती सोहळा

Next Post

जे. एस. एम. महाविद्यालयात स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

परप्रतियांची मक्तेदारी, स्थानिक हद्दपार

February 24, 2026
अलिबागमध्ये स्नूकर स्पर्धा उत्साहात
अलिबाग

अलिबागमध्ये स्नूकर स्पर्धा उत्साहात

February 24, 2026
शिलार धरणाला विरोध; शेतकरी एकवटले, जनहित याचिका दाखल
कर्जत

शिलार धरणाला विरोध; शेतकरी एकवटले, जनहित याचिका दाखल

February 24, 2026
जय बजरंग रोहा संघाचा तिसरा क्रमांक
क्रीडा

जय बजरंग रोहा संघाचा तिसरा क्रमांक

February 24, 2026
आरडीसीसी सहकार क्षेत्रातील नवा आदर्श
sliderhome

आरडीसीसी सहकार क्षेत्रातील नवा आदर्श

February 24, 2026
मुंबई-गोवा महामार्गावरील गतिरोधक धोकादायक
रायगड

मुंबई-गोवा महामार्गावरील गतिरोधक धोकादायक

February 24, 2026
Next Post
जे. एस. एम. महाविद्यालयात स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन

जे. एस. एम. महाविद्यालयात स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?