अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग शहरातील पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त हाती आले आहे. मानसिक तणावाखाली त्याने हे पावूल उचलल्याचे बोलले जाते. 37 वर्षीय पोलीस कर्मचारी अलिबाग मधील शिवाजी नगर येथील रहिवाशी आहे. अधिक तपास अलिबाग पोलीस करीत आहेत.