• Login
Tuesday, March 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

विरोधकांना जागा दाखवा- अ‍ॅड. मानसी म्हात्रे

Krushival by Krushival
October 13, 2024
in sliderhome, अलिबाग, कार्यक्रम, रायगड
0 0
0
विरोधकांना जागा दाखवा- अ‍ॅड. मानसी म्हात्रे
0
SHARES
165
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।

स्वखर्चाने अलिबाग-रोहा रस्ता करेन, असे स्वप्न विद्यमान लोकप्रतिनिधींनी दाखविले. अनेकवेळा नारळ फोडण्याचा शुभारंभ केला. सोशल मिडीयावर तो व्हिडीओ आजही व्हायरल होत आहे. परंतु त्यांनी नागरिकांची घोर निराशा केली आहे. अलिबाग-रोहा रस्ता खड्यात गेला आहे. विकासाच्या नावाखाली मते मिळविली. आता निवडणूका जवळ आल्यावर भूमीपूजनाचा तडाखा सुरु केला आहे. सर्वसामान्यांना स्वप्न दाखविले जात आहेत. विकासाची गंगा कुठे गेली, असा प्रश्‍न जनसामान्यांमध्ये उपस्थित केला जात आहे. आता त्यांना माफ करायचे नाही. या निवडणूकीत चंडीकेचे रुप धारण करून त्यांना जागा दाखण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनी केले. रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशन पुरस्कृत लेक शिवबाची अंतर्गत भव्य महिला मेळावा (दि.13) सोनगाव येथील साने गुरुजी विद्या निकेतनच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका संजना कीर, शेकाप राज्य विद्यार्थी संघटना अध्यक्षा साम्या कोरडे, अंजली ठाकूर, सुषमा दिवकर, विनया चौलकर, समिरा वाघमारे, अंकिता मोहिते, मधुरा मढवी आदी आदी मान्यवरांसह शेकाप महिला आघाडीच्या पदाधिकारी, सदस्या, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे त्यांनी सांगितले, आजचा हा मेळावा महिलांनी एकत्रित येऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी घेण्यात आला आहे. आपले संघटन मजबूत करण्यासाठी तसेच राज्याच्या विधानसभेत महिलांचे विचार पोहचले पाहिजेत यासाठी या मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत. एका बाजूला लाडकी बहिण योजना राबविण्याचे काम करीत असताना, दुसर्‍या बाजूला महाडमधील लोकप्रतिनिधी एका महिलेबद्दल अपशब्द बोलतात. महिलांच्या प्रतिनिधीत्वावर, पात्रतेवर अविश्‍वास ठेवतात. महिला दुर्बल, कमकुवत आहे, असा विचार ते करीत आहेत. ही चिंताजनक बाब आहे. महिलांनी दुर्बल असणे सोडून द्या. त्यांनी संघटीत राहून लढा देण्याची गरज आहे. चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुका समोर ठेवून बहिणींना खुश करण्यासाठी एक हजार पाचशे रुपयांची ओवाळणी देण्याचे काम केले जात आहे. हा पैसा त्यांचे घर, जागा विकून दिला जात नाही, तर आपल्याकडून कराच्या रुपातून घेतलेल्या पैशातूनच दिला जात आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते स्व. प्रभाकर पाटील या जिल्ह्याचे दिशादर्शक होते. माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, पंडित पाटील, यांनी येथील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे काम केले आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेत चित्रलेखा पाटील देखील त्यांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे काम करतील असा विश्‍वास आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून त्या विभागात काम करीत आहेत. स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून पाणी व इतर सुविधा देण्यासाठी धडपडत आहेत, असे अ‍ॅड. म्हात्रे यांनी सांगितले.

Related

Tags: A grand gathering of women under Lake Shivbachiadv. manasi mhatrealibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadskpskp newssocial media newssocial news
Previous Post

नवरात्रात ऐतिहासिक देखावे आकर्षण ठरले

Next Post

गावे, वाड्यांच्या विकासासाठी शेकाप कटीबध्द – चित्रलेखा पाटील

Krushival

Krushival

Related Posts

नानासाहेब धर्माधिकारी यांना आदरांजली
रायगड

नानासाहेब धर्माधिकारी यांना आदरांजली

March 3, 2026
मुरुडमध्ये शिमगोत्सव मोठ्या उत्साहात
मुरुड

मुरुडमध्ये शिमगोत्सव मोठ्या उत्साहात

March 3, 2026
अवजड वाहनांमुळे अपघातांना आमंत्रण
खालापूर

अवजड वाहनांमुळे अपघातांना आमंत्रण

March 3, 2026
आधी मोबदला, मगच रस्ता
कर्जत

आधी मोबदला, मगच रस्ता

March 3, 2026
माणगावातील काजूच्या बियांना मोठी मागणी
माणगाव

माणगावातील काजूच्या बियांना मोठी मागणी

March 3, 2026
माथेरान नगरपरिषदेत अर्थिक लूट
कर्जत

माथेरान नगरपरिषदेत अर्थिक लूट

March 3, 2026
Next Post
गावे, वाड्यांच्या विकासासाठी शेकाप कटीबध्द – चित्रलेखा पाटील

गावे, वाड्यांच्या विकासासाठी शेकाप कटीबध्द - चित्रलेखा पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?