श्री संत शिरोमणी पुण्यतिथी साजरी

| नागोठणे | वार्ताहर |

नाभिक समाजाचे श्रद्धास्थान थोर संत श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी येथील श्री ज्ञानेश्‍वर मंदिरात सोमवारी (दि.11) साजरी करण्यात आली. श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कळस पुजन, भजन, प्रवचन करण्यात आले. त्यानंतर समाज बांधवांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गजानन रावकर, भाई टके, बाळासाहेब टके, रविंद्र टके, शिवाजी नेरपगार, उदंड रावकर, बापु रावकर, विवेक रावकर, दिगंबर खराडे, शैलेश रावकर, श्रीकांत रावकर, शामकांत नेरपगार, महेंद्र माने, सुधाकर निंबाळकर, मिलिंद गुजर, मनोज गायकवाड, मनोज टके, चेतन टके, रमण जाधव, सत्यजित रावकर, विनायक निंबाळकर, संतोष माने, महेंद्र जाधव, दीपक पवार, सचिन नेरपगार, राजेंद्र माने, महेंद्र जाधव, संदिप कडू, अशोक जाधव, रमाकांत गायकवाड, रामभाऊ गायकवाड, मोहन दिवेकर, विद्या रावकर, दीपाली टके, दर्शना खराडे, नम्रता माने, निता रावकर, कुसुम रावकर, प्रियांका टके, पुष्पलता नेरपगार, हेमलता नेरपगार, मिना माने, मिना जाधव, सारिका निंबाळकर, आदी समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.

Exit mobile version