खालापूर संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी श्यामसुंदर साळवी

| खोपोली | वार्ताहर |
खालापूर तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अध्यक्षपदी श्याम सुंदर साळवी याची निवड करण्यात आलेली आहे, तर याच कमिटीवर अशासकीय सदस्य म्हणून संतोष विचारे, संदीप पाटील यांच्यासह अनंत मेंगाळ, श्‍वेता मनवे, अविनाश पाटील, अनंत पाटील, दीपक झेमसे, अनंत दळवी, दीपक पाटील यांची ही सदस्य म्हणून तर सदस्य सचिव म्हणून तहसीलदार व गटविकास अधिकारी हे काम पाहणार आहेत.

Exit mobile version