• Login
Thursday, February 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पीएनपी चषकाला विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 22, 2025
in sliderhome, अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
पीएनपी चषकाला विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती
0
SHARES
245
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिंकण्यासाठी खेळाडूंनी केले शर्तीचे प्रयत्न

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आझाद मैदानात गेल्या दोन दिवसांपासून दिवस – रात्र टेनिस क्रिकेट स्पर्धेचा थरार पहावयास मिळत आहे. शुक्रवारी (दि.21) तिसर्‍या दिवशीदेखील क्रिकेटचा महासंग्राम झाला. शुक्रवारी दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंत दहा सामने खेळविण्यात आले. प्रत्येक खेळाडूने जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.

तिसर्‍या दिवशी पहिला सामना राजपुरी पँथर्स आणी चेंढरे चॅम्पीयन यांच्यामध्ये झाला. चेंढरे संघाने पाच षटकात 46 धावा केल्या होत्या. राजपूरी संघासमोर विजयासाठी 47 धावांची आवश्यकता होती. अखेर या संघाने 47 धावा करीत विजय मिळविला. या स्पर्धेतील आकाश भायतांडेल हा सामनावीर ठरला. दुसरा सामना बेलोशी बिग बूल्स व सारळ स्ट्रायकर्स या संघात झाला. बेलोशी संघाने पाच षटकात 69 धावा केल्या होत्या. त्यामुळे सारळ संघाला विजयासाठी 70 धावांची गरज होती. मात्र, बेलोशी संघाने सारळ संघाला विजयापर्यंत पोहचून न देता सात बाद आणि फक्त 33 धावा दिल्या. त्यामुळे बेलोशी बीग बुल्स संघ विजयी ठरला असून, सौरभ गव्हाणकर या खेळाडूने सामनावीरचा किताब मिळविला.

तिसरा सामना उसरोली वंडर्स आणि खारगाव हंटर्स या संघामध्ये झाला. खारगाव संघाने पाच षटकात 64 धावा केल्या होत्या. उसरोली संघाने पाच षटकात 65 धावा करीत विजय मिळविला. या स्पर्धेतील आकाश तवसाळकर याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. चौथा सामना आंबेपूर टायगर्स आणि शहापूर स्माशर्स दोन संघामध्ये झाला. आंबेपूर संघाने चार बाद, 71 धावा केल्या होत्या. शहापूर संघाला विजय मिळविण्यासाठी 72 धावांची गरज होती. परंतू ,आंबेपूर संघाने शहापूर संघाचे सात खेळाडू बाद करून फक्त 48 धावा या संघाला दिल्या. त्यामुळे आंबेपूर संघ विजयी झाला असून, निशी कर्णेकर सामनावीर ठरला.



त्यानंतर पाचव्या सामन्याची लढत राजपूरी पँथर्स आणि बेलोशी बीग बुल्स या संघात झाली. बेलोशी बीग बूल्स संघाने पाच षटकात 60 धावा करीत विजय मिळविला. या संघातील खेळाडू मुकादम याला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले.

सहावा सामना आंबेपूर टायगर्स आणि उसरोली वंडर्स या संघामध्ये झाला. उसरोली संघाने पाच षटकात 66 धावा केल्या. आंबेपूर संघासमोर विजयासाठी 67 धावांचे लक्ष होते. परंतु उसरोली संघातील फलंदाजांना रोखत फक्त 49 धावांमध्ये हा खेळ संपविला. त्यामुळे उसरोली संघ विजयी ठरला असून आकाश तवसाळकर याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. सातवा सामना सारळ स्टायकर्स आणि चेंढरे चॅम्पीयन या संघामध्ये झाला. चेंढरे संघाने 56 धावा करीत विजय आपल्या खिशात घेतला. या स्पर्धेतील सामनावीर प्रशांत मोहरे ठरला आहे.



आठवा सामना शहापूर स्माशर्स व खारगांव या दोन संघामध्ये स्पर्धा झाली. खारगांव संघाने पाच बाद, 47 धावा केल्या होत्या. शहापूर संघाने पाच षटकात 48 धावा केल्या. त्यामुळे हा संघ विजयी झाला असून संघातील खेळाडू विश्‍वेस पाटील याला सामनावीरचा बहूमान देण्यात आला. नववा सामना चेंढरेचॅम्पीयन आणि राजपूरी पँथर्स या संघामध्ये झाला. राजपूरी संघाने पाच षटकात 67 धावा केल्या होत्या. चेंढरे चॅम्पीयन संघाने 72 धावा करीत विजय मिळविला. तसेच दहावा सामना आंबेपूर टायगर्स आणि शहापूर स्माशर्स या संघामध्ये झाला. आंबेपूर संघाने पाच षटकात 39 धावा केल्या होत्या. शहापूर संघाने 40 धावा करीत विजय आपल्याकडे खेचला. त्यामुळे शहापूर संघ विजयी ठरला असून, आदर्श पाटील या खेळाडुला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appkurulmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspnp chashakraigadskpskp newssocial media newssocial newssoprt alibagsoprt cricket news
Previous Post

उरण पंचायत समितीची आमसभा

Next Post

आदिवासी विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
sliderhome

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

February 18, 2026
जिल्ह्यात शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
sliderhome

जिल्ह्यात शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

February 18, 2026
sliderhome

उद्या अलिबागमध्ये मावळा प्रतिष्ठान तर्फे शिवजन्मोत्सव सोहळा

February 18, 2026
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
मुरुड

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन

February 18, 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचे भूमिपूजन
sliderhome

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचे भूमिपूजन

February 18, 2026
क्रांतीज्योतीचे नागोठण्यात उत्साहात स्वागत
रायगड

क्रांतीज्योतीचे नागोठण्यात उत्साहात स्वागत

February 18, 2026
Next Post
आदिवासी विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप

आदिवासी विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?