• Login
Saturday, February 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये मूक मोर्चा

Krushival by Krushival
December 28, 2024
in sliderhome, बीड, राज्यातून
0 0
0
संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये मूक मोर्चा
0
SHARES
58
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

धनंजय मुंडेंची हकालपट्टी करा, आंदोलकांची मागणी

| बीड | प्रतिनिधी |

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये शनिवारी (दि. 28) सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. हा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालवयावर धकडला. या मूक मोर्चातून सर्वपक्षीय नेत्यांनी आणि आंदोलकांनी आपला आक्रोश व्यक्त केला. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि वाल्मिक कराडला अटक करा, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला आज 19 दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही यातील संशयित मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तिघे फरार आहेत. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड हे संतोष देशमुख हत्याकांडातील मास्टर माईंड असल्याची चर्चा असून, या प्रकरणाशी संबंधित असलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणात त्यांचे नाव आलेले आहे. दरम्यान संतोष देशमुख हत्याकांडातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशी देण्यात यावी. तसेच या गुन्ह्यात वाल्मीक कराड यांचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात यावा यासाठी तसेच संतोष देशमुख यांच्या मारेकर्‍यांना शिक्षेच्या मागणीसाठी बीडमध्ये मूक मोर्चात रस्त्यावर जनसागर उसळला. सर्वपक्षीय मूक मोर्चाला विराट स्वरूप आले. बीडमधील या सर्वपक्षीय मूक मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय सहभागी झाले. या मोर्चात महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या. संतोष देशमुख त्याप्रकरणातील आरोपीला अटक करा, अशा घोषणा देण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. सुभाष रोडवरून हा मोर्चा पुढे गेला. अण्णाभाऊ साठे चौक ते छत्रपती शिवाजीराज चौकापर्यंत हा विराट मोर्चा निघाला.

मोर्चात काळे झेंडे आणि संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी करणारे फलक या मोर्चात दिसून आले. मूक मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झाले. सुरेश धस, बजरंग सोनवणे, संभाजीराजे छत्रपती, संदीप क्षीरसागर, ज्योती मेटे, प्रकाश सोळंके, जितेंद्र आव्हाड, अभिमन्यू पवार, मेहबूब शेख या मोर्चामध्ये सहभागी झाले. यासोबतच मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermarchnewsnews indiaonline marathi newssantosh deshmukhsilent marchsocial media newssocial news
Previous Post

रायगडचे किनारे हाऊसफुल्ल

Next Post

‘…तर महिलांवरील चिखलफेक थांबेल’

Krushival

Krushival

Related Posts

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा
sliderhome

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा

February 20, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

दारूच्या नशेतून एकाची हत्या

February 20, 2026
एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी
sliderhome

एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी

February 20, 2026
गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा
sliderhome

गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा

February 20, 2026
प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास
sliderhome

प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास

February 20, 2026
शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवजयंती साजरी
कार्यक्रम

शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवजयंती साजरी

February 20, 2026
Next Post

‘…तर महिलांवरील चिखलफेक थांबेल’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?