चारजणाना वाचविण्यात यश; एकाचा मृतदेह सापडला
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
औरंगाबाद जिल्ह्यातील सहा विद्यार्थी काशीद येथे फिरण्यासाठी आले होते, पाण्याचा अंदाज न आल्याने हे विद्यार्थी पाण्यात बुडाले. बुडालेल्या सहा विद्यार्थ्यांपैकी एकाचा मृतदेह सापडला दुसऱ्याचा शोध सुरू तर चारजणाना वाचविण्यात यश आले आहे.