• Login
Saturday, February 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

खांदा कॉलनी पाणीप्रश्‍नाबाबत शेकाप आक्रमक

Krushival by Krushival
June 29, 2021
in पनवेल
0 0
0
खांदा कॉलनी पाणीप्रश्‍नाबाबत शेकाप आक्रमक
0
SHARES
80
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अधिकार्‍यांचा कार्यालयातून पळ
सिडको कार्यालयाला चिकटवले निवेदन
। पनवेल । वार्ताहर ।
खांदा कॉलनीमधील अनियमित व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा बाबत तसेच तीस वर्षांपासूनची जुनी झालेली पाईप लाईन लवकरात लवकर बदलावी व वाडीवर टाक्या बांधून खांदा कॉलनीतील पाणीसमस्या कायमस्वरूपी सोडवावी याबाबत शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. सिडको कार्यालय नवीन पनवेल येथे निवेदन देण्यासाठी शेकापचे शिष्टमंडळ गेले होते. परंतु, शेकापचे कार्यकर्ते सिडको ऑफिसला येणार याची कुणकुण अधिकार्‍यांना लागताच त्यांनी तेथून पळ काढला. त्यामुळे शेकापचे पनवेल महापालिका जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी सिडकोच्या सहाय्यक अभियंत्याच्या दरवाजाला निवेदन चिकटवले.

view more
महाडमधील व्यापार्‍यावर प्राणघातक हल्ला

खांदा कॉलनी शहरातील पाणी समस्या अत्यंत गंभीर होत चालली आहे. अनेक सोसायट्यांमध्ये दहा दिवसांपासून पाणी येत नाही, तसेच बर्याच सोसायट्यांना कमी दाबाने पाणी येत आहे, त्यामुळे सोसायटीधारकांना पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहेत. शेकापने काही सोसायट्यांना टँकर पुरवले आहेत. पाणीप्रश्‍नाबाबत सिडकोकडून तात्पुरती उपाययोजना केली जात आहे. खांदा कॉलनीतील सेक्टर 6 व 11 या ठिकाणी सिडकोच्या पाणी साठवणूक टाक्या आहेत, त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे तरी सिडकोकडून वाढीव टाक्या बांधाव्यात तसेच खांदा कॉलनीतील तीस ते चाळीस वर्षापासूनची जुनी पाईपलाईन आहे. ही पाईपलाईन लवकरात लवकर बदलावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

view more
एलजीबीटीक्यू प्राईड मंथ- संघर्षाचा लढा (KV News)

गेल्या आठ दिवसांपासून पाणीप्रश्‍नाबाबत खांदा कॉलनीतील नागरिक अतिशय त्रासलेले आहेत. याबाबत ठोस भूमिका घेऊन खांदा कॉलनीतील नागरिकांची कायमस्वरूपी पाण्याची समस्या सोडवावी यासाठी शेकाप पनवेल महानगरपालिका जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांचे शिष्टमंडळ सिडको नवीन पनवेल कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असता सोबत माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, सागर भडांगे, अनिल बनकर, किरण घरत, योगेश कोठेकर, महेंद्र कांबळे ,राजेश कांबळे, नलिनी जाधव ,भारती मोहिते, किशोर पाटील पदाधिकारी उपस्थित होते.

Related

Tags: khanda colonypipeline
Previous Post

वसुलीसाठी महावितरणची सक्तीची मोहीम

Next Post

एलजीबीटीक्यू समुदायाची ‘निष्ठा’

Krushival

Krushival

Related Posts

माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

दारूच्या नशेतून एकाची हत्या

February 20, 2026
झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा
पनवेल

झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा

February 20, 2026
क्राईम

आसूडगावातील इंटरनेट बारवर छापा

February 20, 2026
पनवेलमधील सरकारी कर्मचारी रस्त्यावर
पनवेल

पनवेलमधील सरकारी कर्मचारी रस्त्यावर

February 19, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
अपघात

ट्रकची कारला धडक लागून दोघेजण जखमी

February 19, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
अपघात

डंपरची कारला धडक; नऊ वर्षीय मुलगी जखमी

February 19, 2026
Next Post
एलजीबीटीक्यू समुदायाची ‘निष्ठा’

एलजीबीटीक्यू समुदायाची 'निष्ठा'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?