• Login
Monday, October 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

स्लॅबचा ‌‘सर्जिकल स्ट्राईक‌’! जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी दोनदा कोसळला स्लॅब

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 1, 2026
in sliderhome, अपघात, अलिबाग, आरोग्य, रायगड
0 0
0
स्लॅबचा ‌‘सर्जिकल स्ट्राईक‌’! जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी दोनदा कोसळला स्लॅब
0
SHARES
65
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेकापकडून प्रशासनाच्या कारभारावर हल्लाबोल; चित्रलेखा पाटील यांनी घेतली जखमीची भेट

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाच्या अंगावर मंगळवारी सकाळी स्लॅब कोसळला. या अपघातामध्ये रुग्ण गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर रुग्ण प्रशासनाच्या कारभाराबाबत शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी संताप व्यक्त केला. जखमी रुग्णाची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. मात्र, प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत दुपारी रुग्ण प्रशासनावर हल्लाबोल केला. रुग्णांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.

यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, ॲड. परेश देशमुख, संजना कीर, ॲड. ऋषीकेश माळी, ॲड. अश्विनी ठोसर, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, अलिबाग पंचायत समितीच्या सदस्या अंजली ठाकूर, चेंढरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता ढवळे, संदीप ढवळे, ॲड. किशोर हजारे, आनंद पाटील, संतोष गुरव आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



श्रीवर्धनमधील सुनील अवरे (44) या व्यक्तीचा अपघात झाला होता. श्रीवर्धनमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. अधिक उपचारासाठी त्यांना रविवारी (दि.30) अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. डोक्यासह खांद्याला त्यांना दुखापत झाली होती. दोन दिवसांच्या उपचारानंतर मंगळवारी (दि.1) दुपारी त्यांना सोडण्यात येणार होते. मात्र, त्याच दिवशी पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास सर्जिकल वॉर्डमध्ये निद्रावस्थेत असताना त्यांच्या डोक्यावर स्लॅब कोसळला. त्यामध्ये ते जखमी झाले. या घटनेची माहिती शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांना समजताच त्यांच्यासह शेकाप शिष्टमंडळाने जखमींची भेट घेतली. त्यांची विचारपूस करून रुग्णालयातील कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दालनात जाऊन या प्रकाराबाबत जाब विचारला. फायर ऑडिटसह रुग्णांची सुरक्षा, अपुरे कर्मचारी यांबाबत विचारणा करून तातडीने योग्य पद्धतीने उपाययोजना करण्यात यावीत, अन्यथा शेकाप स्टाईलने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.

रुग्ण प्रशासन सर्वसामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळत आहे. बांधकाम विभागाचे अधिकारीदेखील गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत. सर्वसामान्यांना होणारा त्रास कदापि सहन करणार नाही. सर्वसामान्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणार, असा इशारा चित्रलेखा पाटील यांनी दिला.

पाच तास उलटूनही घटनेपासून पोलीस अनभिज्ञ
अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, स्लॅब कोसळणे, पीओपी पडणे, अशा अनेक घटना घडल्या आहेत. मंगळवारी उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांच्या डोक्यावर पहाटेच्या सुमारास स्लॅब कोसळला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली. ही घटना घडून पाच तास उलटून गेले. मात्र, रुग्ण प्रशासनाकडून पोलिसांपर्यंत माहिती पोहोचविली नसल्याची बाब समोर आली. घटना घडूनही पोलिसांना या घटनेपासून अनभिज्ञ ठेवल्याची चर्चा आहे.
अधिकाऱ्यांची होणार चौकशी
स्लॅब कोसळून झालेल्या घटनेबाबत अलिबाग पोलिसांनी पंचनामा घेतला आहे. यामध्ये रुग्ण प्रशासनासह काम करणाऱ्या ठेकेदाराची आणि बांधकाम अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एकाच दिवशी दोनदा स्लॅब कोसळला
अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्जिकल वॉर्डमध्ये मंगळवारी पहाटे स्लॅब कोसळून एक रुग्ण जखमी झाला. त्यानंतर दुपारीदेखील याच भागात पुन्हा स्लॅब कोसळला. सुदैवाने त्याठिकाणी कोणीच नव्हते. त्यामुळे मोठी जिवीतहानी टळली. जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत आठ वेळा स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांसह कर्मचारी व रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.


जिल्हा रुग्णालयातील दुरवस्थेची पाहणी मागील काही दिवसांपूर्वी केली. फायर ऑडिटसह कामांच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र, प्रशासनाने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. रुग्णांचा जीव धोक्यात असतानाही प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नाही. ही मोठी चिंताजनक बाब आहे. अजून किती जणांचा जीव घेतला जाणार आहे. पंधरा कोटी रुपये रुग्णालयासाठी आले असताना रुग्णालयाची दुरवस्था का? रुग्णांच्या जीवाशी खेळ प्रशासनाने चालविला आहे. स्लॅब कोसळून रुग्ण जखमी होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. प्रशासनाने रुग्णांच्या सुरक्षेचा विचार करणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह रुग्ण प्रशासनही या घटनेला जबाबदार आहे. करोडो रुपये खर्च करूनही स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत असतील, तर या कामाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णांची काळजी योग्य पद्धतीने घेणे गरजेचे आहे, अन्यथा तीव्र आंदोलन पुकारले जाईल.

चित्रलेखा पाटील
प्रवक्त्या, शेकाप

श्रीवर्धनमधील रुग्णाला रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अन्य ठिकाणी सक्तीने हालविले. त्या ठिकाणी रुग्ण जाण्यास तयार नसतानाही त्यांना अन्य ठिकाणी स्थलांतरीत केले. दुर्दैवाने त्याठिकाणी स्लॅब कोसळून रुग्ण गंभीर जखमी झाला. सर्जिकल वॉर्डच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च करूनही या वॉर्डची अवस्था दयनीय आहे. रुग्णांचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे असुरक्षित जीवन रुग्ण जगत असल्याचे चित्र आहे. रुग्ण प्रशासनासह बांधकाम विभागदेखील याला जबाबदार आहे.

ॲड. मानसी म्हात्रे,
राज्य महिला आघाडी प्रमुख, शेकाप

स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत असताना प्रशासन त्यावर ठोस उपायोजना करीत नाही. मात्र, सत्ताधारी वेगळ्याच दुनियेमध्ये रमत आहेत. जनतेच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष नाही. त्यामुळे शेकाप कायमच जनतेच्या पाठीशी उभा आहे.

सुरेश घरत,
तालुका चिटणीस, शेकाप

Related

Tags: adv. manasi mhatrealibag newschitralekha patilcivil hospital alibaghealth departmentindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadSlab collapses twice at Alibaug District Hospitalsocial newssuresh gharat
Previous Post

दिवेआगरमध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण

Next Post

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा निषेध मोर्चा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

October 11, 2026
राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार: साम्या कोरडे
sliderhome

राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार: साम्या कोरडे

October 11, 2026
उरण

खोपटा पुलावरून वाहतूक सुरु होणार

October 11, 2026
प्रिआ स्कूलची दमदार कामगिरी
क्रीडा

प्रिआ स्कूलची दमदार कामगिरी

October 11, 2026
क्रीडा करंडकाची दिमाखदार सुरुवात
क्रीडा

क्रीडा करंडकाची दिमाखदार सुरुवात

October 11, 2026
कबड्डीच्या मैदानावर सागरी सुरक्षेचा ‌‘टीमवर्क‌’
अलिबाग

कबड्डीच्या मैदानावर सागरी सुरक्षेचा ‌‘टीमवर्क‌’

October 11, 2026
Next Post

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा निषेध मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?