। अलिबााग । वार्ताहर ।
तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीचे जनसंपर्क अधिकारी कुमार थत्ते यांच्या मातोश्री स्मिता थत्ते (71) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि सून असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांचा अंत्यविधी अलिबाग येथील स्मशानभूमीत करण्यात आला.







