• Login
Wednesday, August 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

जेएनपीए बंदरात काळ्या तेलाच्या कामाआडून तस्करी

Krushival by Krushival
December 29, 2022
in उरण, रायगड
0 0
0
जेएनपीए बंदरात काळ्या तेलाच्या कामाआडून तस्करी
0
SHARES
85
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | वार्ताहर |
जेएनपीए बंदरात जगभरातून येणार्‍या शेकडो मालवाहू जहाजातून सुमारे 1 लाख मेट्रिक टन स्लज ऑईल ( काळे तेल ) उतरविण्यात येते. काळे सोनं म्हणून ओळखल्या जाणार्‍या या स्लज ऑईलच्या कामाआड मोठ्या प्रमाणावर चोर्‍या, तस्करीचे प्रकार घडत असल्याने शेकडो कोटींची उलाढाल होत असलेल्या स्लज ऑईलचे कंत्राट मिळण्यासाठी ठेकेदारांमध्येच शीतयुद्ध सुरू असते.

जेएनपीए बंदरातून जगभरातून दररोज शेकडो जहाजे आयात-निर्यात मालाची वाहतूक करतात.हजारो किमी अंतर कापून मालाची वाहतूक करणार्‍या मालवाहतूक जहाजांना ठराविक किलोमीटर सागरी अंतर पार केल्यानंतर इंजिनमधील ऑईल खराब होते.त्यामुळे जहाजाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड होण्याचीच अधिक शक्यता असते. त्यामुळे लाखो किलोमीटर सागरी अंतर पार करण्यासाठी निघालेली अशी जहाजे अथांग समुद्रात बंद पडून अपघाताची शक्यता असते. त्यामुळे जगभरातून विविध बंदराकडे निघालेली मालवाहू जहाजे आवश्यकतेनुसार कोणत्याही बंदरात खराब झालेले इंजिनमधील स्लज ऑईल (काळे तेल) बदलतात.हे दूषित स्लज ऑईल समुद्रात सोडल्यास सागरी प्रदुषण मोठ्या प्रमाणावर पसरते. तेल तवंग, सागरी प्रदूषणामुळे पर्यावरणाचीही मोठ्या प्रमाणात हाणी होते.मत्स्य, सागरी जीवजंतू नष्ट होत असल्याने जहाजातील हे दुषित स्लज ऑईल समुद्रात सोडण्यास सक्तीने बंदी घातली आहे.तसेच हे दुषित स्लज ऑईल उतरविण्यासाठी प्रत्येक बंदरात स्वतंत्र व्यवस्था करणे बंधनकारक आहे.

जेएनपीए बंदरातुनही जगभरातून दररोज सुमारे शेकडो मालवाहू जहाजे ये-जा करतात.बंदरात येणार्‍या शेकडो मालवाहू जहाजांपैकी काही जहाजे स्लज ऑईल जेएनपीएत उतरवतात.वर्षभरात शेकडो जहाजातून सुमारे 1 लाख मेट्रिक टन स्लज ऑईल ( काळे तेल ) उतरविण्यात येते.एका जहाजातून सुमारे 100 टनांपर्यंत स्लज ऑईल (काळे ऑईल) काढले जाते.जहाजाच्या वाहतूक क्षमतेनुसार काळे तेल काढले जाते.या काळ्या तेलावर प्रक्रिया करून त्यापासून ग्रीस,साबण,वंगण व आणखी अनेक उपयोगी वस्तू वस्तू बनविल्या जातात.विविध रस्त्यांच्या कामात डांबरात मिश्रण करण्यासाठी लबाड ठेकेदार कंपन्या मोठ्या प्रमाणावर या स्लज ऑईल उपयोगात आणतात.मोफत मिळणार्‍या या स्लज ऑईलच्या धंद्यात कोट्यावधी रुपयांची कमाई होत असते.

त्याशिवाय स्लज ऑईलच्या नावाखाली जहाजातून डिझेल, शुद्ध ऑईल चोरट्या मार्गाने काढण्यात येते.कधीकधी स्लज ऑईलच्या कामाआड तस्करीही केली जाते.जेएपीएचे संबंधित अधिकारी,बंदरातील सुरक्षा यंत्रणा, पोलिस,कस्टम विभागाच्या काही भ्रष्ट अधिकार्‍यांचेही हात काळ्या तेलाच्या या धंद्यात काळे झाले आहेत. अशा भ्रष्ट अधिकार्‍यांना हाताशी धरून असे बेकायदेशीर कृत्य केले जाते.या धंद्यातुन कोट्यावधींची कमाई होत असल्यानेच बंदरातील स्लज ऑईलचे कंत्राट मिळावे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींपासुन माफिया टोळ्या, अथवा त्यांचे सदस्य, साथीदार फिल्डिंग लाऊन असतात.या काळ्या तेलाच्या धंद्याच्या वैमनस्यातून स्थानिक पातळीवर गॅगवार सारख्या घटनाही घडल्या आहेत.त्यानंतर जेएनपीएने 2017 पासून हे स्लज ऑईल उतरविण्यासाठी जेएनपीएने टेंडर काढून कंत्राटदारही नियुक्त केले आहेत.

मात्र त्यानंतरही काही कंत्राटदारांकडून चोरी, तस्करीचे प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.तर स्लज ऑईल हाताळणीच्या कामासाठी ठेकेदार नियुक्तीमध्ये धांदली झाली असून पात्रता नसतानाही काही ठेकेदारांना कंत्राट देण्यात आले असल्याच्या आरोप करत जेएनपीए विरोधात तक्रारीही स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलेल्या आहेत.याबाबत मात्र जेएनपीए प्रशासनानेही कानावर हात ठेवले आहेत.अशा या बेकायदेशीर प्रकारामुळे बंदरासह देशाच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकतो असे भीती व्यक्त केली जात आहे.

असे काही प्रकार घडत असतील आणि याबाबत तक्रारी आल्यास कठोर कारवाई केली जाईल. – धनाजी क्षीरसागर, न्हावा -शेवा बंदर विभागाचे एसीपी

Related

Tags: jnpakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduran
Previous Post

नैना प्रकल्पग्रस्तांचे नागपूर येथे आंदोलन

Next Post

कुंभार समाजाचा व्यवसाय संकटात!

Krushival

Krushival

Related Posts

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!

August 12, 2026
कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
sliderhome

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

August 12, 2026
बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?
sliderhome

बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?

August 12, 2026
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक

August 12, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
sliderhome

दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक

August 12, 2026
यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच
sliderhome

यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच

August 12, 2026
Next Post
कुंभार समाजाचा व्यवसाय संकटात!

कुंभार समाजाचा व्यवसाय संकटात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?