| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चौल-रेवदंडा बायपास मार्गावर गुरुवारी (दि.23) साप आणि मुंगुस यांच्यातील थरार प्रवासी वर्गाने आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केला आहे. दरम्यान, दोन्ही बाजूच्या वाहनचालकांनी भीती पोटी आणि हा थरार पाहण्यासाठी आपली वाहने एका सुरक्षित अंतरावर थांबवली होती. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती.
रेवदंडा बायपास मार्गावर साप अन् मुंगुसाचा थरार; पहा व्हिडिओ
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome, अलिबाग, रायगड
Related Content
तटकरेंवर बाण, स्वकीयांवर वार!
by
Sanika Mhatre
September 27, 2026
मोबाईल प्रीपेड यूजर्ससाठी मोठी बातमी
by
Sanika Mhatre
September 27, 2026
रायगडमध्ये 12 ठिकाणी रोजगार महाकुंभ
by
Sanika Mhatre
September 27, 2026
भाऊचा धक्का-रेवस जलवाहतूक होणार पूर्ववत
by
Sanika Mhatre
September 27, 2026
लोहारेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
by
Sanika Mhatre
September 27, 2026
2000 वर्षांचा ऐतिहासिक ठेवा विकासाच्या प्रतीक्षेत
by
Sanika Mhatre
September 27, 2026