• Login
Wednesday, February 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

दक्षिण आफ्रिकेचा विंडीजवर दणदणीत विजय मिळवला

Varsha Mehata by Varsha Mehata
June 23, 2021
in क्रीडा, विदेश
0 0
0
दक्षिण आफ्रिकेचा विंडीजवर दणदणीत विजय मिळवला
0
SHARES
74
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

केशव महाराजची हॅट्रिक
सेंट ल्युशिया | वृत्तसंस्था |
केशव महाराजने साकारलेल्या हॅट्रिकच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने दुसर्‍या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर 158 धावांनी दणदणीत विजय मिळवला. याचप्रमाणे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 असे यश मिळवले. सामन्याच्या चौथ्या दिवशी उपाहाराआधीच्या दुसर्‍या षटकात महाराजने किरान पॉवेल, जेसन होल्डर आणि जोशुआ डासिल्व्हा यांना बाद करून हॅट्रिक साकारली. कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक साकारणारा महाराज हा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी 1960मध्ये जेफ ग्रिफिनने इंग्लंडविरुद्ध हॅट्ट्रिक साकारली होती.

view more
भारताबाबत कोणताही भेदभाव नाही!

वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाने आघाडीच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवल्यामुळे विंडीजवरील दडपण वाढले. परंतु महाराजने 324 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणार्‍या विंडीजचा दुसरा डाव 165 धावांत गुंडाळला. मार्च 2017नंतर दक्षिण आफ्रिकेने प्रथमच परदेशात मालिका जिंकण्याची किमया साधली. दरम्यान, षटकांची गती धिमी राखल्याबद्दल सामन्याच्या मानधनापैकी 60 टक्के दंड आणि जागतिक कसोटी अजिंक्यपदाचे सहा गुण वजा करण्याची कारवाई वेस्ट इंडिजवर करण्यात आली आहे.

Related

Tags: cricketsouth africasportswest indies
Previous Post

एसटीचे चाक डिझेल घोटाळ्यात…

Next Post

शेकापमुळे ‘या’ गावातील रस्ते होणार चकाचक

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दक्षिण आफ्रिकेचा धमाकेदार विजय
क्रीडा

दक्षिण आफ्रिकेचा धमाकेदार विजय

February 10, 2026
डेव्हिस कपमध्ये भारताने नेदरलँड्सला हरवले
क्रीडा

डेव्हिस कपमध्ये भारताने नेदरलँड्सला हरवले

February 10, 2026
भारत-पाक सामन्याची आशा जिवंत
क्रीडा

भारत-पाक सामन्याची आशा जिवंत

February 9, 2026
कर्नाटकचा उपांत्य फेरीत प्रवेश
क्रीडा

कर्नाटकचा उपांत्य फेरीत प्रवेश

February 9, 2026
पॉवरलिफ्टिंगमध्ये रोनकला सुवर्णपदक
क्रीडा

पॉवरलिफ्टिंगमध्ये रोनकला सुवर्णपदक

February 9, 2026
भारत विश्वविजेता! अंडर-19 चा विश्वचषक सहाव्यांदा जिंकला
sliderhome

भारत विश्वविजेता! अंडर-19 चा विश्वचषक सहाव्यांदा जिंकला

February 6, 2026
Next Post
शेकापमुळे ‘या’ गावातील रस्ते होणार चकाचक

शेकापमुळे 'या' गावातील रस्ते होणार चकाचक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?