• Login
Monday, June 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

एसटीचे चाक डिझेल घोटाळ्यात…

Varsha Mehata by Varsha Mehata
June 23, 2021
in sliderhome, अलिबाग, पेण, रायगड
0 0
0
एसटीचे चाक डिझेल घोटाळ्यात…
0
SHARES
688
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगडातील एसटीचा चक्काजाम होण्याची भीती
अलिबाग | भारत रांजणकर |

एसटीच्या रायगड विभागीय कार्यालयांमध्ये डिझेल करिता ठेवलेले दीड कोटी रुपये आदेश नसतानाही शेकडो कर्मचाऱ्यांच्या पगाराकरीता वापरल्याची धक्कादायक घटना पेण येथे घडली आहे.

20
Your Opinion

एसटी महामंडळात भ्रष्टाचार होतो का?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एसटीचे रायगड विभागीय कार्यालय पेण येथे असून या कार्यालयातील अकाउंट डिपार्टमेंटने एसटीला रोज लागणाऱ्या डिझेल करिता ठेवलेले सुमारे दीड कोटी रुपये कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय आदेश नसताना शेकडो कामगारांच्या पगारासाठी वापरून घोळ घातला आहे. आपली झालेली चूक लक्षात येताच लेखा विभागातील कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकच धावपळ झाली. एसटीच्या विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी संबंधित बँकांशी संपर्क साधून सदरची रक्कम रोखण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्या काही अंशी  यशस्वीही ठरल्या. परंतु दरम्यान अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी सदरचे पैसे पगाराचे असल्याचे समजून काढले होते.

view more
बिबट्याचा हल्ला! चिमुकलीला घरातून फरफटत नेले

एसटीला लागणारे डिझेलकरिता ठेवलेला निधी कर्मचाऱ्यांच्या पगारा करीता वापरल्याने रायगडातील एसटीचा चक्काजाम होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. कारण कोणती डिझेल कंपनी एसटीला डिझेल उधारीत देत नाही. त्यामुळे त्याचे पैसे त्वरित अदा करावे लागतात. सदरची रक्कम इतर ठिकाणी वापरल्याने चक्काजाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

view more
अलिबागची लाचखोर महिला जेलर जाळ्यात

एसटीच्या रायगड विभागीय कार्यालयात लेखाधकारी म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र परदेशी यांची या प्रकरणात अंतिम जवाबदारी असते. राजेंद्र परदेशी हे पुणे येथे राहत असून आठवड्यातून केवळ एक ते दोन दिवस ते कामावर येतात. उर्वरित चार दिवस मात्र कामावर येत नाहीत असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. कामावर आल्यावर ते एसटीच्या रेस्ट हाऊस मध्ये राहतात व घाईगडबडीने कामे उरकून पुन्हा घरी निघून जातात. या घाईगडबडीने कामे उरकण्यामुळेच हा दीड कोटी रुपयांचा आर्थिक घोळ झाला असल्याची चर्चा एसटी कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने रायगड विभागीय कार्यालयात बायोमेट्रिक अटेंडन्स स्कॅनर लावण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती रायगड विभागीय नियंत्रक आनघा बारटक्के यांनी दिली.

Related

Tags: alibagpenraigad
Previous Post

भारताबाबत कोणताही भेदभाव नाही!

Next Post

दक्षिण आफ्रिकेचा विंडीजवर दणदणीत विजय मिळवला

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

LPG Price Hike: महागाईचा पुन्हा झटका! घरगुती सिलिंडर महागला
sliderhome

LPG Price Hike: महागाईचा पुन्हा झटका! घरगुती सिलिंडर महागला

June 7, 2026
sliderhome

रिलायन्स कंपनीत चौघांचा गोंधळ

June 7, 2026
Rice Sowing: शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई टाळा!
sliderhome

Rice Sowing: शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई टाळा!

June 7, 2026
कर्जतकर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा
कर्जत

कर्जतकर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा

June 7, 2026
काशीद बीचवर पर्यटकांची गर्दी
पर्यटन

काशीद बीचवर पर्यटकांची गर्दी

June 7, 2026
किकवीत बंधाऱ्याच्या कामास मंजुरी
कर्जत

किकवीत बंधाऱ्याच्या कामास मंजुरी

June 7, 2026
Next Post
दक्षिण आफ्रिकेचा विंडीजवर दणदणीत विजय मिळवला

दक्षिण आफ्रिकेचा विंडीजवर दणदणीत विजय मिळवला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?