• Login
Saturday, July 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बोरघाटात भरधाव ट्रकची पाच वाहनांना धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 21, 2025
in sliderhome, अपघात, खोपोली, रायगड
0 0
0
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार

xr:d:DAFT9h13XAo:5,j:43219497372,t:22120606

0
SHARES
106
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| खोपोली | वार्ताहर |

खंडाळा बोर घाटात जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव ट्रकने पाच वाहनांना जोरदार धडक दिल्याने एका बाप – लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर बारा जण जखमी झाले आहेत. रविवारी (दि.20) रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. जखमींपैकी 4 जणांना गंभीर दुखापती झाल्या असून, त्यांना पुढील उपचासाठी पनवेल, खोपोली, लोणावळा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात रविवारी रात्री अमृताजंन पुलाजवळ झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, तीव्र उतारावार एका ट्रकचे नियंत्रण सुटले आणि एकापाठोपाठ पाच वाहनांना धडक दिली. यात बाप- लेकीचा मृत्यू झाला असून, 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. घाटरस्त्यावरील तीव्र उतार आणि ट्रकच्या अति वेगामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. बोर घाटात झालेल्या अपघातामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली आणि वाहतूक पूर्वपदावर आणली.

जखमींना पनवेल, खोपोली आणि लोणावळा येथील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले. गंभीर जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वाहन चालकाचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या अपघाताने बोर घाटातील रस्त्याच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

Related

Tags: Accident in BorghatBoth died on the spot.indiakhopoli newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsTwelve people injured
Previous Post

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला जन्मठेप

Next Post

विराज राणे विरोधात खंडणीचा गुन्हा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

दरड कोसळल्याने बोरमाच गावाचा रस्ता बंद
माणगाव

दरड कोसळल्याने बोरमाच गावाचा रस्ता बंद

July 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुरुड

गणना प्रपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू

July 11, 2026
ज्योती राऊत यांचा मदतीचा हात
रायगड

ज्योती राऊत यांचा मदतीचा हात

July 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
खोपोली

हेल्प फाऊंडेशनला सुरक्षेची साथ

July 11, 2026
पावसाळी पर्यटनाने माथेरान बहरले
कर्जत

पावसाळी पर्यटनाने माथेरान बहरले

July 11, 2026
तुफान पावसाचा गोवेकरांना फटका; पुरात रस्ता गेला वाहून
रायगड

तुफान पावसाचा गोवेकरांना फटका; पुरात रस्ता गेला वाहून

July 11, 2026
Next Post
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

विराज राणे विरोधात खंडणीचा गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?