• Login
Tuesday, August 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर

रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Krushival by Krushival
October 14, 2024
in खालापूर, रायगड
0 0
0
रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
85
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। रसायनी । वार्ताहर ।

लायन्स क्लब ऑफ पनवेल व जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जनता विद्यालय मोहोपाडा-रसायनी येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यामध्ये 350 उमेदवारांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले होते. त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी 65 मुलांची निवड करण्यात आली असून 15 ते 17 मुलांना लगेचच कामावर रुजू होण्यासाठी सांगण्यात आले आहे.

यावेळी जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रितम म्हात्रे यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले की, गावोगावी फिरत असताना असे लक्षात आले कि ‘आम्हाला फक्त नोकरी द्या’ हा एकच शब्द सगळ्यांच्या तोंडी होता. यामुळे येथील प्रत्येक तरुणाला रोजगार व नोकरी मिळाली पाहीजे, हा प्रामाणिक हेतू हा रोजगार मेळावा भरवण्यामागे होता. तसेच, लायन्स क्लब पनवेलचे अध्यक्ष एस.जी. चव्हाण यांनी आपल्याला एकूण 400 जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यादृष्टीने हा रोजगार मेळावा आपल्याला फायदेशीर ठरेल. तसेच, नवी मुंबईतील एअरपोर्टवर नोकरीसाठी त्यांच्यामार्फत मोफत प्रशिक्षण केंद्र देखील सुरु करण्यात आले आहे. ‘मी फक्त माध्यम आहे’ मेहनत तुम्हाला करायची आहे, असे ही प्रीतम म्हात्रे म्हणाले.

या कार्यक्रमामध्ये माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, नारायण घरत यांच्यासह बाळाराम म्हात्रे, प्रदीप पाटील, दत्ता शिंदे, रमेश पाटील, चंदू पाटील, रंजना गायकवाड, दत्तात्रेय जांभळे, रामचंद्र गायकवाड, बाळाराम कुरंगळे, जगदीश पवार, भालचंद्र राऊत, नाना म्हात्रे, मनीष गायकवाड, ओकांसाहेब, अनिल कुरंगळे, डॉ. स्वप्नील, संगीता म्हात्रे, एकनाथ खाने, गुरुनाथ माळी, संतोष मालकर, अनंत गाताडे, लायन्स क्लबचे अध्यक्ष एस. जी. चव्हाण, विजय गणत्रा, नयन कवले, अशोक गिल्डा, नागेश देशमाने, मनोज म्हात्रे, के.एस. पाटील, अलका चव्हाण, प्रमोद गझहंस, शिवानी जंगम, किशोर शेळके, मोनिका चौलकर आदी उपस्थित होते.

Related

Tags: Employment FairindiaJ.M. Mhatre Charitable Institutionkrushival mobile appLions Club of Panvelmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsOrganizing grand employment fairraigadrasayani newssocial news
Previous Post

नामवंत व्यक्तींचा सन्मान सोहळा

Next Post

विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर

Krushival

Krushival

Related Posts

Illegal Mineral Mining: गौण खनिज चोरीचा ‘विक्रम’
sliderhome

Illegal Mineral Mining: गौण खनिज चोरीचा ‘विक्रम’

August 3, 2026
जिल्हा परिषद आरक्षण जाहीर, कुणाला मिळणार संधी? जाणून घ्या…
sliderhome

Raigad Zilla Parishad: जि.प. सभेत 51 शाळांचा सौदा?

August 3, 2026
स्वरांगी मोरेला सुवर्णपदक
क्रीडा

स्वरांगी मोरेला सुवर्णपदक

August 3, 2026
पनवेल रेल्वे स्थानकावरून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त; दोघांना अटक
sliderhome

तळोज्यात ड्रग्जविरोधी कारवाईचा मोठा धक्का

August 3, 2026
पेण खंडणी प्रकरण; भाजप उपाध्यक्षांसह चौघांवर गुन्हा
sliderhome

पेण खंडणी प्रकरण; भाजप उपाध्यक्षांसह चौघांवर गुन्हा

August 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
माणगाव

शेतरस्ते होणार अतिक्रमणमुक्त

August 3, 2026
Next Post
विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर

विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?