ब्रेकिंग! उद्या दहावीचा निकाल होणार जाहीर

। मुंबई । प्रतिनिधी ।
दहावीच्या निकालाची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पहात असतात. कोरोनानंतर दहावीच्या झालेल्या परीक्षांमुळे यंदाच्या निकालाची सगळेच उत्सुकतेने वाट पाहात आहेत. अखेर तारीख जाहीर झाली आहे.
अखेर बोर्डाकडून १७ जून तारीख जाहीर झाली असून दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार आहे. आता निकालाची तारीख जाहिर झाल्याने विद्यार्धी आणि पालकांची निकालाबाबतची उत्सुकता वाढली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी https://mahresult.nic.in/, https://ssc.mahahresults.org.in/, https://sscresult.mkcl.org/ वेबसाईटवर वर निकाल पाहू शकतील.

Exit mobile version