• Login
Friday, August 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

लालपरीच्या योजना कागदावरच; प्रथमोपचारच्या पेटया रिकाम्या,वायफाय सेवा बंदच

Madhavi Sawant by Madhavi Sawant
November 2, 2022
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
लालपरीच्या योजना कागदावरच; प्रथमोपचारच्या पेटया रिकाम्या,वायफाय सेवा बंदच
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


। पेण । संतोष पाटील ।
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात धावणार्‍या एसटीच्या प्रवाशांसाठी असणार्‍या सर्व योजना केवळ कागदावरच असल्याचे दिसत आहे.पेण येथील एसटी आगारात आपत्कालीन परिस्थितीत, अपघात समयी उपयोगी पडावी यासाठी एसटीमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रथमोपचार पेटया एसटीतून गायब झाल्या आहेत. त्याचप्रमाणे आगीसारख्या संकटसमयी अत्यावश्यक असलेली अग्निशामक यंत्रणाही धूळ खात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

याबाबत पेण आगारातील वेगवेगळया दहा गाडयांमध्ये पाहणी केली असता खुपच विदारक चित्र पहायला मिळाले. पहिल्या चार गाडयांनमध्ये तर आग विझविण्यासाठी वापरण्यात येणारे सिलेंडरसुध्दा नव्हते. तर पेण आगारातील सहा गाडयांमध्ये अग्निशामक यंत्रणे आढळली. परंतु कोणत्याच गाडयांमध्ये प्रथमोपचार पेटया पहायलाच मिळाल्या नाही. ज्या एक दोन गाडयांमध्ये पेटया होत्या परंतु त्या रिकाम्या व धुळीने भरलेल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी एसटीने गाजावाजा करून सुरू केलेल्या अनेक योजना केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. मात्र त्याचा फायदा सर्वसामान्यांना होत नाही, हेच खरं आहे.

रायगड जिल्हयातील अलिबाग, मुरूड, रोहा, महाड, माणगाव, पेण, रामवाडी, कर्जत आगरातून लांब पल्ल्यांच्या शेकडो बस दररोज धावतात. एसटीच्या तिकिटाचे दर सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारे असल्याने तसेच एसटीचा प्रवास सुरक्षित असल्याचा विश्‍वास प्रवाशांमध्ये असल्याने एसटीचा प्रवास करणार्‍यांची संख्या मोठी आहे. परिणामी रायगड जिल्हयातील आगार हे इतर इतर आगाराच्या तुलनेत चांगले उत्पन्न मिळविते. मात्र, प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर हे ब्रीद वाक्य घेउन धावणार्‍या एसटी महामंडळाकडून प्रवाशांना आवश्यक त्या सुविधा देण्यात येतात का, महामंडळ खरोखर प्रवाशांच्या जीवाची किती काळजी घेते, हा प्रश्‍न सध्याची एसटी ची अवस्था पाहता ऐरणीवर आला आहे.

वायफाय सेवा बंदच
प्रवासादरम्यान नागरिकांच्या सोयीसाठी एसटीमध्ये वायफाय बसविण्याची योजना सुरू करण्यात आली होती. महामंडळाने यंत्र मिडिया सोल्यूशन या खासगी कंपनीच्या माध्यमातून 18 हजार गाडयांमध्ये वायफाय सुविधा सुरू केली होती. त्यानंतर एसटीचा प्रवास, मनोरंजन हमखास, अशी जाहिरातबाजीही केली होती. मात्र सर्वच गाडयांमधील वायफाय बंद पडल्याचे दिसून येत आहे व त्या ठिकाणी वेगवेगळया खासगी प्राडक्टच्या जाहिराती लावल्या आहेत.

प्रथमोचार साहित्य आवश्यक
प्रवासा दरम्यान आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बसमधील प्रवाशांना तातडीने प्रथमोपचार मिळावेत, या उद्देशाने प्रत्येक एसटीमध्ये प्रथमोपचार पेटया बसविण्यात आल्या आहेत. यामध्ये ड्रेसिंगसाठी मलम, कॉटनपट्टी असे साहित्य असते. चालकाच्या केबिनमध्ये ही पेटी ठेवलेली असते. काही बसमधून या पेटया गायब झाल्या आहेत. तर काही पेटयांमध्ये धूळ भरलेली तर काही पेटयांचे फक्त अवशेष पहायला मिळाले. प्रथमोपचाराच्या पेटयांमध्ये आवश्यक साहित्यच असावे आणि त्या पेट्या सुरक्षित ठेवाव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांची असते परंतु आज प्रवाशांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने एसटी महामंडळ कार्यरत नाही, असेच म्हणावे लागेल.

एसटीतील प्रवाशांची सुरक्षता ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे बसमध्ये प्रथमोपचार पेट्या असायलाच हव्यात. त्याचप्रमाणे आगविरोधक यंत्रणेदेखील योग्य स्थितीत गाडयांमध्ये असणे आवश्यक आहे. जर अशी व्यवस्था नसेल तर प्रत्येक तालुक्यात आगार प्रमुखाचा येत्या दोन दिवसात रिपोर्ट घेतो. मी कार्यभार सांभाळून जेमतेम 10 ते 12 दिवस झाले आहेत. त्यामुळे येत्या 8-10 दिवसात सर्व माहिती घेउन गाडयांमधील प्रथमोपचार पेटया व अग्निविरोधक यंत्रण नव्याने सज्ज करून घेतो.

दिपक घोडे,विभागीय नियंत्रण,रायगड

Related

Tags: krushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsPEN NEWSraigadst bus newsयोजना
Previous Post

अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ

Next Post

विराटची विश्‍वविक्रमाला गवसणी

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

sliderhome

गणेशोत्सवात महामार्गावर खाकीचा ‌‘वॉच‌’

August 27, 2026
sliderhome

रायगडच्या शांततेसाठी ‘अलर्ट पॉइंट’

August 27, 2026
sliderhome

भुयारी गटार योजनेला नगरसेवकांचा ‌‘रेड सिग्नल‌’

August 27, 2026
समुद्राला कोळी समाजाचे साकडे
sliderhome

समुद्राला कोळी समाजाचे साकडे

August 27, 2026
धरण तुडूंब, नळ मात्र कोरडेच
sliderhome

धरण तुडूंब, नळ मात्र कोरडेच

August 27, 2026
जिल्हा रुग्णालयाची दुरवस्था उघड; चित्रलेखा पाटील यांचा प्रशासनावर हल्लाबोल
sliderhome

जिल्हा रुग्णालयाची दुरवस्था उघड; चित्रलेखा पाटील यांचा प्रशासनावर हल्लाबोल

August 27, 2026
Next Post
विराटची विश्‍वविक्रमाला गवसणी

विराटची विश्‍वविक्रमाला गवसणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?