• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

Sayali Patil by Sayali Patil
April 14, 2022
in क्रीडा, पालघर
0 0
0
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पुणे आर्मीची विजयी सलामी
| वाडा-पालघर | प्रतिनिधी |

मध्य रेल्वे, युनियन बँक, महाराष्ट्र पोलीस व पुणे आर्मी यांनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित व्यावसायिक पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. संस्थापक अध्यक्ष निलेशजी भगवान सांबरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाडा-पालघर येथील नाना थोरात क्रीडांगणावर सुरू झालेल्या उदघाटनिय पुरुषांच्या अ गटाच्या साखळी सामन्यात मध्य रेल्वेने मुंबई महानगर पालिकेला 31-29 असे चकवीत विजयी सलामी दिली. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंटावेधक ठरलेल्या या सामन्यात मध्यांताराला 13-12 अशी आघाडी रेल्वेकडे होती. गुरविंदर सिंगचा चतुरस्त्र खेळ मध्य रेल्वेच्या विजयात महत्वाचा ठरला. मुंबई पालिकेच्या आकाश गायकवाड याने कडवी लढत दिली. पण संघाला तो विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.

ब गटात युनियन बँकेने ठाणे महानगर पालिकेला 30-26 असे पराभूत करीत पहिल्या साखळी विजयाची नोंद केली. विजय अनाफट, आकाश कदम यांच्या चढाई-पकडीच्या खेळाने या विजयाची किमया साधली. विश्रांतीला 15-13 अशी आघाडी बँकेकडे होती. अक्षय मकवाना, अतुल दिसले यांचा उत्कृष्ट खेळ ठाणे पालिकेचा पराभव टाळण्यात थोडा कमी पडला. महाराष्ट्र पोलिसने क गटात सेंट्रल बँकेला 40-31 अशी धूळ चारत आगेकूच केली. सुलतान डांगे, महेश मगदूम यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर पहिल्या डावात 21-09 अशी भक्कम आघाडी घेणार्‍या पोलिसांना दुसर्‍या डावात मात्र कडव्या प्रतिकाराला सामोरी जावे लागले. बँकेच्या अभिजित घाटे, परदेशी यानी दमदार खेळ करीत पोलिसांना कडवी लढत दिली. पण संघाला पराभवापासून वाचविण्यात त्यांचा खेळ कमी पडला. पुणे आर्मीने ड गटात सीजीएसटी-कस्टमचा 34-28असा पाडाव करीत आपली विजयी घोडदौड सुरू केली. मध्यांताराला 21-11 अशी आघाडी घेणार्‍या आर्मीला उत्तरार्धात मात्र कस्टमने चांगलेच झुंजविले. पुण्याकडून नितीन चिले, सिद्धेश सावंत तर, कस्टमकडून सुनील दुबिले, ऋतुराज कोरवी, विकास काळे यांनी चढाई-पकडीचा उत्कृष्ट खेळ केला. या स्पर्धेचे उदघाटन रविंद्र फाटक, गोठ्या सावंत, निलेश सांबरे यांच्या उपस्थितीत पार पडला.

Related

Tags: kabaddikrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspalgharsports
Previous Post

शेकापच्या पाठपुराव्यामुळे उरणला पाणी पुरवठा

Next Post

भोराई शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी संभाजी ढोपे

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर ताण
पालघर

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर ताण

February 15, 2026
दक्षिण आफ्रिकेची विजयाची हॅटट्रीक
अहमदाबाद

दक्षिण आफ्रिकेची विजयाची हॅटट्रीक

February 15, 2026
भारतीय संघाची पराभवाची हॅटट्रीक
क्रीडा

भारतीय संघाची पराभवाची हॅटट्रीक

February 15, 2026
‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार’ उत्साहात
उरण

‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार’ उत्साहात

February 15, 2026
यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद
उरण

यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद

February 15, 2026
अजितदादा पवार क्रीडा नगरीत ‌‘डायनॅमिक’ थरार
क्रीडा

अजितदादा पवार क्रीडा नगरीत ‌‘डायनॅमिक’ थरार

February 15, 2026
Next Post
भोराई शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी संभाजी ढोपे

भोराई शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी संभाजी ढोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?