• Login
Saturday, March 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home देश

अर्थमंत्र्यांच्या तिजोरीत खडखडाट

Santosh Raul by Santosh Raul
March 28, 2024
in देश, नवी दिल्ली, राजकीय
0 0
0
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण रुग्णालयात दाखल
0
SHARES
55
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

निवडणूक लढवण्यासाठी पैस नसल्याचे विधान

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून तब्बल सहा हजार कोटींहून अधिक देणग्या घेऊनही भाजपच्याच नेत्या आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निवडणूक लढण्यासाठी पैसे नसल्याचे म्हटले आहे. हे कारण देत त्यांनी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे.

लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षासह सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपाने आतापर्यंत सात याद्या जाहीर केल्या असून काही मतदारसंघाच्या याद्या अद्याप बाकी आहेत. अशातच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपण लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणूक लढविण्यासाठी पैसे नसल्याने आपण ही निवडणूक लढविणार नसल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.

नड्डा यांनी तामिळनाडू किंवा आंध्र प्रदेशातून लढण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यास माझी हरकत नाही, पण निवडणूक लढवण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत, असे त्यांनी नड्डा यांना सांगितले. तुम्ही तर देशाच्या अर्थमंत्री आहात आणि तुम्हीच म्हणत आहात की माझ्याकडे निवडणूक लढण्यासाठी पैसे नाहीत, असे विचारले असता देशाचा निधी हा माझा नाही. माझा पगार, सेव्हिंग माझी आहे, असे उत्तर सीतारामन यांनी दिले.

लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचे जे निकष आहेत, तेदेखील मान्य नसल्याचे नड्डा यांना सांगितल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. तुम्ही अमक्या जातीचे आहात किंवा तमक्या धर्माचे आहात, असे निकष निवडणूक जिंकण्यासाठी लावले जातात. त्याआधारे उमेदवारी दिली जाते. परंतु, हे निकषच मान्य नाहीत, सीतारामन म्हणाल्या.

Related

Tags: bjpelectionindiaindia newskrushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indianews papernirmala sitaramanonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

मोठे शहापूर येथे भव्य क्रिकेट स्पर्धा

Next Post

पीडितेला न्याय मिळवून देणार; ॲड. उज्ज्वल निकम यांचा विश्वास

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

सरकारने कर्ज माफीच्या घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणुक करू नये – भाई मोहन गुंड

March 6, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

आमदारांच्या भाच्याचा धिंगाणा

March 6, 2026
अनुज अग्निहोत्री देशात अव्वल
sliderhome

अनुज अग्निहोत्री देशात अव्वल

March 6, 2026
भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले; दोन्ही वैमानिक शहीद
sliderhome

भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले; दोन्ही वैमानिक शहीद

March 6, 2026
दक्षिण अफ्रिका पुन्हा ‌‘चोकर्स’
कोलकाता

दक्षिण अफ्रिका पुन्हा ‌‘चोकर्स’

March 5, 2026
धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू
sliderhome

धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू

March 4, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

पीडितेला न्याय मिळवून देणार; ॲड. उज्ज्वल निकम यांचा विश्वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?