• Login
Saturday, April 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

एकाच वेळी दोन ठिकाणी चोरी

Santosh Raul by Santosh Raul
July 5, 2023
in क्राईम, नवीन पनवेल, पनवेल, रायगड
0 0
0
मंगळसूत्र खेचून चोरटा पसार
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

चैन स्नॅचींग करणाऱ्या लुटारूंनी खारघरमध्ये अवघ्या दहा मिनिटांमध्ये दोघांच्या अंगावरील सुमारे 92 हजार रुपये किंमतीचे दागिने लुटून पलायन केल्याची घटना घडली आहे. खारघर पोलिसांनी या लुटारुंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

खारघर सेक्टर 7 मध्ये राहणाऱ्या विमल झरेकर (65) या दरदिवशी सायंकाळी खारघरमध्ये वॉकींग साठी जातात. नेहमीप्रमाणे विमल झरेकर आपल्या सोसायटी लगतच्या गार्डनमधून वॉकींगकरून घरी परतत असताना समोरुन मोटारसायकल वरुन आलेल्या दोघा लुटारुंनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचले. यावेळी 37 हजार रुपये किमतीचे अर्धे मंगळसूत्र लुटारुंच्या हाती लागले, तर उर्वरित मंगळसूत्र विमल झरेकर यांच्याकडे राहिले. यावेळी विमल झरेकर यांनी आरडा-ओरड केली. मात्र, तोपर्यंत दोघे लुटारु झामा स्वीटस्‌‍ चौकाच्या दिशेने पळून गेले.

त्यानंतर काही वेळातच सदर लुटारूंनी खारघर सेक्टर 27 मध्ये राहणाऱ्या आणि सेक्टर 21 मधील ग्रामविकास भवन समोरील रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या हर्ष मनोज डिंग्रा (19) या तरुणाच्या गळ्यातील आठ ग्रॅम वजनाचे 55 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन खेचून पलायन केले. सदर घटनेत दागिने लुटले गेलेले विमल झरेकर आणि हर्ष डिंग्रा दोघेही काही अंतराने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचले. या दोघांचे दागिने लुटणारे आरोपी एकच असल्याने या प्रकरणात गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.

Related

Tags: indiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel crimepanvel newsraigadsocial mediasocial media newssocial newstheftTheft news
Previous Post

निवड समितीचे सूत्रे अजित आगरकरांकडे

Next Post

…अन्‌‍ शरद पवारांच्या डोळ्यात तरळले अश्रू

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

कर्जत

स्मार्ट मीटर बसविण्यासाठी दादागिरी

April 4, 2026
जिल्हा परिषदेची कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम बारगळली
sliderhome

जिल्हा परिषदेची कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम बारगळली

April 4, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सेवानिवृत्त पोलीस आंदोलनाच्या पवित्र्यात

April 4, 2026
रामराज प्रीमिअर लीग स्पर्धेचा उत्साह
अलिबाग

रामराज प्रीमिअर लीग स्पर्धेचा उत्साह

April 4, 2026
वन विभागाकडून आधुनिक सापळा हस्तांतरण
खालापूर

वन विभागाकडून आधुनिक सापळा हस्तांतरण

April 4, 2026
पनवेल आगारात प्रवाशांची गैरसोय
पनवेल

पनवेल आगारात प्रवाशांची गैरसोय

April 4, 2026
Next Post
…अन्‌‍ शरद पवारांच्या डोळ्यात तरळले अश्रू

…अन्‌‍ शरद पवारांच्या डोळ्यात तरळले अश्रू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?